साैरऊर्जा वापराकडे दुर्लक्ष
वाशिम : अपारंपरिक ऊर्जास्रोत वापरास चालना देण्यात यावी, अशा शासनाच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र प्रशासकीय कार्यालयांनीच साैरऊर्जा वापराकडे दुर्लक्ष केले.
वन्यप्राण्यांमुळे खरीप पिके संकटात
वाशिम: बांबर्डा परिसरात आधीच पावसाअभावी हे पीक संकटात असतानाच. वन्यप्राण्यांनी हैदोस घातल्याने हे पीक संकटात आले आहे. यामुळे शेतकरी चिंताग्रस्त दिसून येत आहेत.
पुलाचे काम अर्धवट
वाशिम: काजळेश्वर येथून जवळच असलेल्या उकर्डा येथील उमा नदीपात्रावर पुलाचे काम अर्धवटच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बंद पडली असून, शेतीच्या कामात अडथळे येत असल्याचे दिसून येत आहे.
वन्यप्राण्यांचा हैदोस, शेतकरी वैतागले
वाशिम : कोठारी (ता. मंगरूळपीर) परिसरात निलगाय, रानडुक्कर, हरीण या वन्यप्राण्यांनी अक्षरश: हैदोस घातलेला आहे. कोवळ्या पिकांचे वन्यप्राण्यांकडून नुकसान हाेत आहे.