शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मी थोड्याच दिवसांचा पाहुणा’’, मनोज जरांगे पाटील भावूक; समर्थकांना केलं असं आवाहन
2
Ashish Shelar : "स्टेज खचला! संकेत कळला?, भाषण संपताच खचते पायाखालची माती"; शेलारांचा ठाकरेंना टोला
3
"लष्कर-ए-तैयबाचा सीईओ बोलतोय...", रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाला धमकीचा फोन
4
मोठा हलगर्जीपणा! रुग्णालयात मृत्यूनंतर रुग्णाचा डोळाच गायब; डॉक्टर म्हणतात, उंदराने कुरतडला
5
Naga Chaitanya Wedding: नागा चैतन्य आणि शोभिताच्या लग्नाची पत्रिका व्हायरल, 'वेडिंग डेट' आली समोर
6
साहेबांच्या कारकिर्दीपेक्षा अधिक कामे माझ्या काळात; अजित पवारांचा दावा
7
लुटेरी दुल्हन! लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवरीने रचला भयंकर कट; मौल्यवान वस्तू घेऊन गायब
8
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
9
बाबा झाल्यानंतर रणवीर सिंहचा आनंद गगनात मावेना, म्हणाला, "सध्या मी ड्युटीवर आहे..."
10
एकाचा 'हल्लाबोल', मग दुसरा 'पलटवार'! निवडणुकीच्या तोंडावर सलील कुलकर्णींची पोस्ट, म्हणाले- "सध्या प्रचारात..."
11
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
12
मणिपूरमध्ये हिंसाचाराचा आगडोंब, ३ मंत्री आणि ६ आमदारांच्या घरांवर हल्ला, ५ जिल्ह्यांत संचारबंदी 
13
Chikhli Vidhan sabha 2024: तुल्यबळ वाटणारी लढत अखेरच्या टप्प्यात घेतेय वेगळे वळण!
14
मैत्रीसाठी काहीपण! अक्षय कुमारसाठी धावून आला अजय देवगण, दिग्दर्शित करणार सिनेमा
15
निशाणी आहे चपला; घालायच्या कशा?; उमेदवाराचा सवाल, निवडणूक आयोगाने दिले उत्तर
16
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
17
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
18
Maharashtra Election 2024 Live Updates: बारामती हेलिपॅडवर निवडणूक आयोगाकडून शरद पवारांच्या बॅगेची तपासणी
19
योगी आदित्यनाथ यांची आज कोल्हापुरात सभा, तपोवन मैदान सभेसाठी सज्ज
20
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध

वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस; वातावरणात गारवा

By संतोष वानखडे | Published: June 04, 2023 4:11 PM

गेल्या १५ ते २० दिवसांपासून वाशिमसह विदर्भाला उष्णतेच्या लाटांनी हैराण केले. शुक्रवार, शनिवारी तर जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर होता. हे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते.

वाशिम : मान्सून पूर्व पाऊस अखेर रविवारी (दि.४) जिल्ह्यात दाखल झाल्याने उन्हाचा तडाखा झेलणाऱ्या वाशिमकरांना दिलासा मिळाला.

गेल्या १५ ते २० दिवसांपासून वाशिमसह विदर्भाला उष्णतेच्या लाटांनी हैराण केले. शुक्रवार, शनिवारी तर जिल्ह्याचा पारा ४२ अंशांवर होता. हे तापमान सरासरीपेक्षा अधिक होते. रविवारी (दि.४) सकाळी ११:३० वाजतानंतर तयार झालेल्या ढगांच्या प्रभावामुळे १२ वाजेपर्यंत वातावरण हलके ढगाळ होते. त्यानंतर शहरासह जिल्ह्याच्या काही भागांत रिमझीम पाऊस पडला. ग्रामीण भागात पावसाचा जोर अधिक होता. हवामान खात्यानुसार, विदर्भात आता पूर्व मोसमी पावसाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

रिसोड येथे झाड कोसळले; वाहतूक जामरिसोड शहरासह ग्रामीण भागातही मान्सूनपूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली. रिसोड शहरात वाशिम नाक्याजवळ दुकानासमोरील वृक्ष कोसळले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही. मात्र, झाड रस्त्यावर कोसळल्याने काही वेळेसाठी वाहतूक व्यवस्था ठप्प पडली होती. 

टॅग्स :washimवाशिमRainपाऊस