शहरं
Join us  
Trending Stories
1
लाचप्रकरणी अदानींवर अमेरिकेत अटक वॉरंट, उद्धव ठाकरेंची टीका; म्हणाले, “चार दिवस आधीच...”
2
“४१ वर्षे काम, पण...” निकालापूर्वी भाजपाला मोठा धक्का; बड्या नेत्याने घेतला राजकीय संन्यास
3
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
4
“आम्ही छोटे पक्ष किंगमेकर ठरु, पाठिंबा हवा असेल तर...”; महादेव जानकरांनी ठेवल्या अटी
5
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
6
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
7
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
8
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
9
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
10
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
11
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
12
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
13
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
14
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
15
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
16
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: धडधड वाढते ठोक्यात! 'महानिकाला'ला उरले काही तास; राजकीय नेत्यांची आकडेमोड, प्रशासनाचा 'ॲक्शन मोड'
17
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
18
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
19
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
20
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली

प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेश अर्जास २४ जूनपर्यंत मुदतवाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2019 5:35 PM

आॅनलाईन अर्ज भरण्यास २४ जून २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण), पुणे यांच्यामार्फत प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रम (डी.ई.एल.ईडी.) च्या २०१९-२० प्रथम वर्ष आॅनलाईन (शासकीय कोटा) प्रवेशासाठी आॅनलाईन अर्ज भरण्यास २४ जून २०१९ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत १७ जून २०१९ पर्यंत होती.आॅनलाईन प्रवेश अर्ज विषयक सर्व सूचना, प्रवेश पात्रता इत्यादी माहिती महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद (विद्या प्राधिकरण) च्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच आॅनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर वेळापत्रकही याच संकेतस्थळावर उपलब्ध असणार आहे, असे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदचे संचालक डॉ. सुनील मगर यांनी सांगितले. प्राथमिक शिक्षण पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी मिळालेल्या मुदतवाढीत संबंधित उमेदवारांनी आॅनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहनही करण्यात आले.

टॅग्स :washimवाशिमEducationशिक्षण