शहरं
Join us  
Trending Stories
1
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
2
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
3
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
4
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
6
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
7
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
8
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
9
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
10
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
11
ढगाळ हवामानामुळे मुंबईत थंडी पळाली; बदलत्या हवामानाचा परिणाम
12
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
13
लॉटरी किंगकडून आठ कोटींची रक्कम जप्त
14
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
15
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
16
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
17
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
18
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
19
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
20
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."

पुरवठा विभागातील २१ कर्मचाऱ्यांना पदोन्नती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 05, 2018 1:20 PM

वाशिम: अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या ५ जिल्ह्यातील पुरवठा विभागात कार्यरत अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षक मिळून २१ कर्मचाऱ्यांना निरीक्षण अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: अमरावती विभागांतर्गत येणाऱ्या ५ जिल्ह्यातील पुरवठा विभागात कार्यरत अव्वल कारकून व पुरवठा निरीक्षक मिळून २१ कर्मचाऱ्यांना निरीक्षण अधिकारी म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. यात वाशिम जिल्ह्यातील ५ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ऐन दिवाळीपूर्वी ३ नोव्हेंबर अमरावती आयुक्तांनी या संदर्भातील आदेश पारित केल्याने कर्मचाऱ्यांत आनंदाचे वातावरण आहे.  अमरावती विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील कर्मचाऱ्यांना निरीक्षण अधिकारी या संवर्गात पदोन्नती देण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली २ नोव्हेंबर रोजी पदोन्नती समितीची बैठक अमरावती येथे पार पडली. विभागीय पदोन्नती समितीने दिलेली मान्यता आणि आस्थापना मंडळाच्या ३ नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या बैठकी पदस्तापनेबाबत केलेल्या शिफारशीनुसार अटीच्या अधीन राहून, तसेच निरीक्षण अधिकारी संवर्गातील पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांपैकी खुल्या प्रवर्गातील रिक्त पदावर सेवा ज्येष्ठतेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन राहून अमरावती विभागातील पुरवठा निरीक्षक संवर्गातील २१ कर्मचाºयांना निरीक्षण अधिकारी म्हणून पदोन्नतीने पदस्थापना देण्यात आली आहे. यामध्ये बुलडाणा जिल्ह्यातील तीन, अकोला व यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येकी चार, तर वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील प्रत्येकी ५ कर्मचाºयांचा समावेश आहे.

टॅग्स :washimवाशिमEmployeeकर्मचारी