शहरं
Join us  
Trending Stories
1
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
2
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
3
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
4
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
5
RCB ची खतरनाक चाल! 'मुंबई'ला गतवैभव मिळवून देणाऱ्या चेहऱ्यावर खेळला मोठा डाव
6
"शिवसेनेत बसलेल्या सासूमध्ये प्रॉब्लेम"; शेवटच्या सभेत राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
7
कोण आहेत अयातुल्लाह अली खामेनेई यांचे पुत्र मोजतबा? जे होऊ शकतात इराणचे पुढील सर्वोच्च नेते
8
मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार
9
दिल्लीमध्ये पुन्हा शेतकरी आंदोलन पेटणार, हजारो ट्रॅक्टर कूच करणार, उपोषणाचीही घोषणा
10
ना बाबा रामदेव, ना आचार्य बालकृष्ण? कोण आहे ₹67535 कोटींच्या पतंजलीचा खरा मालक? योग गुरूंनीच सांगितलं...
11
बुलढाण्यात शिवसेना उमेदवाराला पाठिंबा दिल्याचं पत्र खोटं; राष्ट्रवादी काँग्रेसनं दिलं स्पष्टीकरण
12
यशाच्या शिखरावर असताना लग्न का केलं? माधुरी दीक्षित म्हणाली, "मी माझं स्वप्न..."
13
रूकेगा नहीं... इस्रायलचे लेबनानवर हल्ले सुरूच, हिज्बुल्लाच्या मुख्य प्रवक्त्याचा केला खात्मा
14
175 किमीची रेंज देणारी 'ही' इलेक्ट्रिक बाईक, किंमत 90 हजारांपेक्षा कमी
15
Numerology: ‘या’ ५ मूलांकांवर दत्तकृपा; गुरुपुष्यामृत योगावर अपार लाभ, लक्ष्मी शुभच करेल!
16
Vastu Tips: आजारमुक्त वास्तु ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या वास्तुटिप्स!
17
₹२२० प्रीमिअमवर पोहोचला 'हा' IPO, लिस्टिंगवर होऊ शकतो ९८ टक्क्यांचा नफा; कधी करता येईल गुंतवणूक?
18
Maharashtra Vidhan Sabha 2024: सर्वांत तरुण उमेदवार कोणत्या पक्षाचे?
19
भारतात गेलेलो तेव्हा डोक्यात किडा घुसला; अमेरिकेच्या नव्या आरोग्य मंत्र्यांचे वादग्रस्त वक्तव्य चर्चेत
20
"काँग्रेसची सत्ता असलेल्या कर्नाटकात सोयाबीनला केवळ ३,८०० रुपयांचा भाव’’; भाजपा खासदाराने दाखवला आरसा

काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईनसाठी ५० लाखांचा प्रस्ताव दाखल!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 4:31 PM

मालेगाव शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईन होेणे गरजेचे असून त्यासाठी ५० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नगर पंचायतच्या अध्यक्ष मिनाक्षी परमेश्वर सावंत यांनी मंगळवारी दिली.

ठळक मुद्देनगरपंचायतीचा पुढाकारजिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष पुरविणे गरजेचे

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव (वाशिम): शहरातील पाणीटंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी काटेपूर्णा ते कुरळा पाईपलाईन होेणे गरजेचे असून त्यासाठी ५० लाख रुपये खर्चाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाच्या मंजुरीसाठी दाखल करण्यात आल्याची माहिती नगर पंचायतच्या अध्यक्ष मिनाक्षी परमेश्वर सावंत यांनी मंगळवारी दिली. दरम्यान, जिल्हाधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव मंजूर करून मालेगावकरांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.मालेगाव शहराच्या आजुबाजुला कोल्ही, केळी, कुरळा आणि काटेपूर्णा हे मोठे प्रकल्प असून क्षमता अधिक असल्याने उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये काटेपुर्णा प्रकल्पात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असतो. ही बाब लक्षात घेवून काटेपुर्णातील पाणी कुरळा धरणापर्यंत आणून ते मालेगावकरांना उपलब्ध करून देण्याकरिता मालेगाव नगर पंचायतीने प्रयत्न सुरू केले असून यासंबंधी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांकडे पत्र सादर करण्यात आले असून यासाठी लागणारे अडीच लाख रुपयांचे प्रकल्प व्यवस्थापन शुल्कही अदा करण्यात आले असून जिल्हाधिकाऱ्यांची मंजूरी मिळताच हे काम सुरू होईल, अशी माहिती नगराध्यक्ष सावंत यांनी दिली.

टॅग्स :Katepurna Damकाटेपूर्णा धरणDamधरण