शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: फसव्या व्यवहारामुळे संघर्ष होण्याची शक्यता!
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
5
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
6
हिंसाचारग्रस्त मणिपुरात आणखी ५ हजारांवर जवान करणार तैनात; गृहमंत्री अमित शाहांनी घेतला आढावा
7
मणिपूरच्या असह्य वेदना; बिरेन सिंह सरकारबद्दल निर्णय घेण्याची गरज!
8
तिकडे डोनाल्ड ट्रम्प.. आणि इकडे नरेंद्र मोदी
9
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
10
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
11
विशेष लेख: अझरबैजानमधल्या हवामानबदल परिषदेवर चिंतेचे मळभ!
12
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
13
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
14
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
15
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
16
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
17
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
18
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
19
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
20
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...

क्षयरोग दिनानिमित्त वाशिममध्ये जनजागृती रॅली; पथनाट्याव्दारे समाजप्रबोधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 4:55 PM

वाशिम : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिकांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्यावतीने २४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शहरातील मुख्य मार्गांवरून जनजागृती रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्दे जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखविली. ‘क्षयमुक्त जगासाठीचे शिलेदार होऊया, सारे मिळून नवा इतिहास घडवूया’, असा रॅलीदरम्यान देण्यात आला. जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला नाका, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानकमार्गे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आल्यानंतर समारोप करण्यात आला.

 वाशिम : जागतिक क्षयरोग दिनानिमित्त सर्वसामान्य नागरिकांमध्ये क्षयरोगाविषयी जनजागृती करण्यासाठी जिल्हा क्षयरोग कार्यालयाच्यावतीने २४ मार्च रोजी सकाळी ८ वाजता शहरातील मुख्य मार्गांवरून जनजागृती रॅली काढण्यात आली. त्यात विशेषत: शाळा-महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला. पथनाट्याव्दारेही क्षयरोगाविषयी समाजप्रबोधन करण्यात आले. ‘क्षयमुक्त जगासाठीचे शिलेदार होऊया, सारे मिळून नवा इतिहास घडवूया’, असा रॅलीदरम्यान देण्यात आला. जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी रॅलीस हिरवी झेंडी दाखविली. जिल्हा सामान्य रुग्णालय, अकोला नाका, पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बसस्थानकमार्गे जिल्हा सामान्य रुग्णालय येथे आल्यानंतर समारोप करण्यात आला. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा जिल्हा क्षयरोग नियंत्रण सोसायटीचे अध्यक्ष दीपक कुमार मीणा यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असलेल्या क्षयरोग नियंत्रण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अरुण राऊत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दीपक सेलोकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. के. जिरोणकर यांच्यासह आरोग्य विभागातील इतर अधिकारी, कर्मचारी प्रयत्न करित आहेत.

टॅग्स :washimवाशिम