शहरं
Join us  
Trending Stories
1
फहद अहमद मुंबईतील 'या' मतदारसंघात लढण्यास इच्छुक; मविआकडे जागा सोडण्याची मागणी
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा कट कोण रचतंय?; अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेचा खळबळजनक दावा
3
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
4
नरिमन पॉइंट समुद्रात टाकणार भराव; कल्चरल प्लाझा, मरिना प्रकल्प देणार परिसराला नवा साज
5
अग्रलेख : या ‘न्याया’चे सत्य कळू द्या! विश्वास टिकविण्याची जबाबदारी आता पोलिसांवर
6
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
7
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
8
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
9
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
10
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
11
ओबीसींसाठी उत्पन्न दाखल्याची अट रद्द; द्या फक्त नॉन-क्रिमिलेयर, हजारोंना दिलासा
12
नवरात्रात मेट्रो-३ची ‘रूट’स्थापना; पंतप्रधान करणार उद्घाटन, आरे ते बीकेसी ५० रुपयांत
13
रेल्वे घातपात रोखण्यासाठी एनआयए, राज्यांशी चर्चा; रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचे वक्तव्य
14
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
15
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
16
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
17
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
18
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
19
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
20
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...

राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे खेळाडू राज्यस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2017 7:55 PM

क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे विद्यमाने, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशीम व्दारा बुलडाणा येथे विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.  

ठळक मुद्देमैदानी क्रीडा स्पर्धा आदिती गोरे व गायत्री चौधरीचे घवघवित यश

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम  : क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य पुणे यांचे विद्यमाने, जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय वाशीम व्दारा बुलडाणा येथे विभागीय शालेय मैदानी क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या.  या स्पर्धामध्ये स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. १७ ते १९  वर्षा आतील वयोगटात इयत्ता नववीची अदिती प्रल्हाद गोरे हिने ३ किलोमीटर धावणे व क्रॉस कंट्री  या  दोन्ही स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला आहे. तसेच इयत्ता आठविची विद्यार्थीनी गायत्री गणेश चौधरी  हिने ३ किलोमिटर चालण्याच्या स्पर्धेत व्दितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले. त्या अनुषंगाने दोन्ही खेळाडूंचे स्वागत व सत्कार शाळेच्या मुख्याध्यापिका स्वाती कुलकर्णी, उपमुख्याध्यापक सुरेश खरावन, पर्यवेक्षिका शिला वजीरे यांनी केला. शाळेचे क्रीडा शिक्षक विष्णू इढोळे यांचे मार्गदर्शन खेळाडूंना लाभले. नागपूर येथे होणाºया राज्यस्तरीय स्पर्धेत खेळाडूंच्या पुढील यशस्वी वाटचालीकरीता उपस्थितांनी शुभेच्छा दिल्यात . यावेळी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. मधुकरराव अनसिंगकर, उपाध्यक्ष दत्तात्रय देशमुख, सचिव डॉ. प्रदीप फाटक, सहसचिव डॉ. सुनिता घुडे, सदस्य धनंजय खरे, विजयाताई देशपांडे आदींन्ची उपस्थिती लाभली होती.