शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून वाशिम स्थानकाची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2019 14:49 IST

दक्षिण मध्यरेल्वेचे जनरल मॅनेजर मल्ल्या याचा विदर्भ मराठवाडयातील हा पहीलाच सर्वेक्षण दोैरा होता.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: दक्षिण मध्ये रेल्वेचे जनरल मॅनेजर गजानन मल्ल्या यांनी गुरुवार १२ सप्टैंबर रोजी दुपारी ४ वाजताच्या सुमारास स्थानिक रेल्वेस्थानकाला भेट देवून रेल्वेस्थानकाची पाहणी केली. तसेच येथील समस्या जाणून घेतल्या. याप्रसंगी मल्ल्या यांच्या सोबत दक्षिण मध्यरेल्वेचे सेक्रेटरी निलकंठ रेड्डी व नांदेड रेल्वे अप्पर विभागीय व्यवस्थापन नाग भुषण हे उपस्थित होते.दक्षिण मध्यरेल्वेचे जनरल मॅनेजर मल्ल्या याचा विदर्भ मराठवाडयातील हा पहीलाच सर्वेक्षण दोैरा होता. दुपारी त्यांचे वाशिम स्थानकावर आगमन होताच स्टेशनमास्तर महेंद्र उजवे चिफ कमर्शियल इन्स्पेक्टर प्रविण पवार,मुख्यइंजीनिअर रमेश रेड्डी, मुख्यदूरसंचार अभियंता लक्ष्मण, गुडस् सुपरवायझर वर्मा, नांदेड रेल्वेचे सहाय्यक सुरक्षा आयुक्त सी.पी. मिर्धा, नांदेड रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी राजेश शिंदे, अकोला रेल्वे सुरक्षा बल निरीक्षक सुधीर कुमार, वाशिम रेल्वेस्टेशनचे सहाय्यक उपनिरीक्षक उत्तम शिनगारे, गुरुमुखसिंग गुलाटी, आदींनी त्यांचे बुके देवून स्वागत केले. या नंतर मल्या यांनी वाशिम रेल्वेस्थानकावर प्लॅटफार्म, स्थानिक परिसर स्टेशनमास्तर रुम, तिकीट कार्यालय, पार्कींग, पादचारी पुल, तसेच स्टेशनची स्वच्छता आदी बाबत निरीक्षण करून प्रवासी सुविधांचे निरीक्षण केले.

विविध संघटनांचे निवेदनदक्षिण मध्यरेल्वेचे मॅनेजर मल्ल्या यांना शहरातील व्यापारी युवा मंडळ, तरणसेठी तिरुपती मित्र मंडळ व अ‍ॅटोचालक संघटना यांच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. सदर निवेदनात अकोला खंडवा ब्रॉडगेज मार्ग त्वरित निर्माण करण्यात यावा नांदेड गंगानगर सचखंड व तिरुपती या एक्सप्रेस गाडयांचा थांबा दोन मिनीटांनी वाढविण्यात यावा जेणे करून भाविकांना खिचडीचे प्रसादाचे वाटप करणे सोयीचे होईल. गंगानगर , जयपूर, बिकाणेर, आदी सर्व एक्सप्रेस गाडयांना शेगाव स्टेशनवर थांबा द्यावा हैद्राबाद ते इंदौर व नागपूर ते औरंगाबाद या मार्गावर नवीन डेली इंटरसिटी सुरु करावी तसेच साप्ताहीक धावणाºया नागपूर कोल्हापूर अमरावती पुणे, अजली मुंबई, या रेल्वेगाडया दररोज सुरु करण्यात याव्या आदी मागण्याच्या समावेश केला आहे. तर आटोसंघटनेच्यावतीने आॅटोस्टॉपसाठी वेगळी जागा उपलब्ध करून द्यावी तसेच रेल्वे स्थानकावर येणाºयाव बाहेरगावी जाणाºया जेष्ठ नागरिक व दिव्यांगाना घेण्यासाठी व सोडण्यासाठी स्टेशनच्या आत येणाºया अ‍ॅटोचालकांना पार्कींगचा भुंर्दड पडू नये अशी मागणी करण्यात आली.निवेदन देणाºयामध्ये गुरुमुखसिंग गुलाटी यांच्यासह व्यापारी युवा मंडळाचे अध्यक्ष आनंद चरखा, भरज चंदनानी, बॉबी गुलाटी, गोविंद वर्मा, शैलेश गेलडा, विजय गोधा, तरणसेठी तिरुपती मित्रमंडळाचे उज्वल देशमुख, तरणसिंग सेठी, पप्पु माळोदे, डॉ.दिनकर गर्जे, नथ्थु दंबीवाल, सुभाष देशमुख, तसेच अ‍ॅटोसंघटनेचे मनिष डांगे, वसीम सैय्यद, अब्दुल रउफ, व शे. मुसार आदींचा समावेश होता.

टॅग्स :washimवाशिमWashim railway stationवाशिम रेल्वे स्टेशन