शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशी पद्धत असते का?"; जयंत पाटलांचा फडणवीस-पवारांना सवाल
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शरद पवारांच्या उमेदवाराचा अर्ज बाद झाला? फहाद अहमद यांनी केला खुलासा; म्हणाले,...
3
"राजसाहेब, माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर अन्याय करू नका"; सदा सरवणकरांचं मोठं विधान
4
कोण होणार महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री? राज ठाकरेंनी थेट नावच सांगितलं, केली मोठी भविष्यवाणी!
5
चर्चा तर होणारच! भाजपाचा मुख्यमंत्री होईल असं राज ठाकरे म्हणाले अन् देवेंद्र फडणवीसांसोबतचे फोटो समोर आले!
6
नवाब मलिक यांच्या उमेदवारीबाबत ट्विस्ट: अजित पवारांच्या नव्या वक्तव्याने चर्चांना उधाण
7
कुडाळात महायुती, उद्धवसेनेचे कार्यकर्ते भिडले, तणावाचे वातावरण; पोलिस बंदोबस्त वाढविला
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'फडणवीसांनीच आरोप केले, त्यांनीच फाईल दाखविली'; सुप्रिया सुळे म्हणाल्या, आर. आर. पाटलांच्या कुटुंबाची माफी मागितली...
9
चीनच्या सैन्याची माघार, आता दिवाळीत तोंड गोड करणार; लष्कराने सीमेवरती स्थिती सांगितली
10
KL राहुलनं नाकारली LSG नं दिलेली ऑफर? हे कारण देत सोडलीये संघाची साथ
11
निवडणुकीपूर्वीच राज ठाकरेंना धक्का; मनसे उमेदवाराचा अर्ज छाननीत बाद, कारण...
12
दौरे ठरले! मल्लिकार्जून खर्गे अन् राहुल गांधी महाराष्ट्रात येणार; नागपूर, मुंबईत सभा होणार
13
भाजपचा विरोध, पण दादांनी..."; नवाब मलिकांनी सांगितलं काय घडलं राजकारण
14
भुजबळांच्या 'त्या' विधानावर राज ठाकरेंचा खोचक सल्ला, म्हणाले- "त्यांनी एक पक्ष काढावा आमचा...!"
15
'मैंने प्यार किया'ची सुमन वयाची पन्नाशी उलटली तरी आताही दिसते तितकीच ग्लॅमरस, पाहा फोटो
16
"महाराष्ट्राच्या प्रगतीचा भाजपा आणि महायुतीचा दावा फसवा आणि खोटा’’, नाना पटोले यांची टीका  
17
भाजपाचा प्रचारसभांचा धडाका! PM मोदी ८, अमित शाह २० सभा घेणार; योगी आदित्यनाथांच्या किती?
18
“मनसे सत्तेत येईल, आमच्या पाठिंब्यावर भाजपाचा मुख्यमंत्री होईल”; राज ठाकरेंचे स्पष्ट संकेत
19
रितेश देशमुखचा अमित व धीरज यांना पाठिंबा, विधानसभा निवडणुकीसाठी दिल्या खास शुभेच्छा!
20
मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

राणी लक्ष्मीबाई शाळेत उभारले ‘भूगोल दालन’!

By admin | Published: January 14, 2017 1:24 AM

जागतिक भूगोल दिनानिमित्त विद्यार्थ्यांंनी साकारली अप्रतिम कलाकृती .

शिखरचंद बागरेचावाशिम, दि. १३- जागतिक भूगोल दिनाचे औचित्य साधून स्थानिक राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेच्या विद्यार्थ्यांंनी शाळेतील राजशेखर रंगमंचावर विविध कलाकृतींचे 'भूगोल दालन' उभारण्यात आले, असा आगळावेगळा उपक्रम राबविणारी ही शाळा जिल्ह्यातील एकमेव ठरली आहे. १४ जानेवारी हा दिवस जागतिक भूगोल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी सूर्याचे उत्तरायण सुरू होते आणि उत्तर गोलार्धात असणार्‍या भूप्रदेशात दिनमान वाढत जातो. युरोपियन खलाशी ख्रिस्तोकार कोलबंस, जेम्स कुक, करिनाद मंगेरुन, मार्कोपोलो यांनी विविध प्रदेशाचे नकाशे तयार केले. त्यात भारताचा नकाशा सर्वप्रथम इ.स. १७५२ साली एनविले या भूगोल तज्ज्ञाने तयार केला. हिरोडोटस रोमन तज्ज्ञ क्लाडियस टॉलेम यांनी भुगोल विषयाला विशिष्ट आयाम मिळवून दिला. तथापि, १४ जानेवारी हा दिवस भुगोल दिन म्हणून साजरा केला जात असून या औचित्यावर राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेत बारीक निरीक्षणातून विविध भुप्रदेशाचे नकाशे, भुगोल संकल्पनेवर आधारित आकृत्या, तक्ते, होकायंत्र, दिशादर्शक यंत्र, आदी साधनाची निर्मिती करुन सुसज्ज असे भुगोल दालन उभारण्यात आले. विद्यार्थींंनीतर्फे भेट दिलेल्या नवीन नकाशाचे अनावरण मुख्याध्यापिका स्वाती कुळकर्णी यांनी केले. तसेच पर्यावरण रक्षणासाठी जागरुक राहण्याचे आवाहन करण्यात आले. ह्यनियमित पडेल वृष्टी; तर पानाफुलांनी बहरेल सृष्टीह्ण, ह्यसागरामध्ये दिशेचा मंत्र, मदत करेल होकायंत्रह्ण, आकलन करता हवामान, व्यवसाय निवडीचे होईल ज्ञानह्ण, अशा पद्धतीच्या सुभाषितांची निर्मिती करण्यात आली आहे. या उपक्रमाची संकल्पना व संयोजन भुगोल शिक्षक संतोष काळे यांचे होती. कार्यक्रमास शिक्षक, शिक्षीका व कर्मचारी यांनी उपस्थिती दर्शविली.