जिल्ह्यातील क्षयरोगी - ६९२
भत्ता किती जणांना मिळतो - ६९२
आहार भत्ता न मिळणाऱ्यांचे प्रमाण - ० टक्के
----
टीबीची लक्षणे काय
टीबीचे प्रमुख लक्षण खाेकला आहे. साेबतच साैम्य ताप येणे, वजन कमी हाेणे हे प्रमुख लक्षण आहेत. टीबी शरीरावरील नख व केस वगळता काेणत्याही अवयवाचा हाेऊ शकताे. ही लक्षणे आढळून आल्यास ताबडताेब क्षयराेग विभागाशी संपर्क करणे आवश्यक.
जास्तीत जास्त ६ महिन्यांत टीबीमुक्त
काेणत्याही प्रकारचा टीबी असल्यास ताे बरा हाेण्याचा कालावधी आहे. टीबीच्या १ ते ४ कॅटेगिरी आहेत. पहिल्या कॅटेगिरीतील रुग्ण सहा महिन्यात बरा हाेताे. इतर कॅटेगिरीतील रुग्णास १२ ते २४ महिने कालावधी आहे.
---
टीबीची लक्षणे सर्वांना माहीत आहेत. ही लक्षणे आढळून आल्यास ताबडताेब डाॅक्टरांचा सल्ला घेऊन उपचार करणे आवश्यक आहे. शक्यताेवर काेणतेही व्यसन टाळल्यास टीबीपासून नागरिक दूर राहू शकताे.
डाॅ. संजय देशपांडे
क्षयराेग अधिकारी, वाशिम