शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

वाशिम  शहरात  जिजाऊ ब्रिगेडच्या संवाद बैठकांना प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 1:28 PM

वाशिम : मराठा सेवा संघ प्रणित महिलांचे वैचारिक संघटन मानल्या जाणाºया जिजाऊ ब्रिगेडच्या संवाद बैठकांना शहरात प्रतिसाद मिळत असून  वार्डनिहाय बैठकांचे आयोजन केले जात आहे.

ठळक मुद्देवार्डनिहाय बैठका महिला व्यक्तिमत्व विकासावर चर्चा

वाशिम : मराठा सेवा संघ प्रणित महिलांचे वैचारिक संघटन मानल्या जाणाºया जिजाऊ ब्रिगेडच्या संवाद बैठकांना शहरात प्रतिसाद मिळत असून  वार्डनिहाय बैठकांचे आयोजन केले जात आहे.

जगातील मातृत्वाचा अत्युच्च आदर्श असणाº्या राष्ट्रमाता जिजाऊंना प्रेरणा मानून जिजाऊ ब्रिगेड महिलांकरिता कार्य करीत आहे. राष्ट्रमाता जिजाऊ, महाराणी ताराबाई, राजमाता अहिल्याबाई होळकर, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आदी महानायिकांचा आदर्श व कृती डोळ्यासमोर ठेवून जिजाऊ ब्रिगेडचे काम घराघरांत पोहोचवण्यासाठीचा एक भाग म्हणून जिल्हा कार्यकारिणीच्या निर्णयानुसार गावनिहाय, वार्डनिहाय संवाद बैठका घेण्याचे ठरले. त्यानुसार शहरात मागील दोन दिवसात अकोला नाका, लाखाळा, नंदीपेठ भागात या संवाद बैठका पार पडल्या. महिला व्यक्तीमत्व विकास, संस्कार, शिक्षण, आरोग्य, कौटुंबिक समन्वय आदी विषयांवर या बैठकांमध्ये चर्चा झाली.

या बैठकांना जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्ष संजीवनीताई बाजड यांच्या सोबत माजी जिल्हाध्यक्षा अ‍ॅड. छायाताई मवाळ, जिल्हा पदाधिकारी सुरेखाताई आरू, सविताताई बोरकर, वैशालीताई बुंधे, सुनिताताई गोरे व नगर परिषद सदस्या कुसुमताई गोरे यांनी मार्गदर्शन केले तथा संवाद साधला. दोन्ही बैठकांना अंजली शिंदे, सुलोचना जाधव, शारदा बोरकर, चंद्रलेखा इंगोले, अनिता शेळके, भारती शिंदे, शारदा खिल्लारी, सुदेष्णा पिसे, सुनिता परांडे, निर्मला भिसडे, वनमाला शेळके, कावेरी सोमटकर, रिंपल घायाळ, लक्ष्मीबाई देवकर, सुनिता कढणे, वर्षा कव्हर, बेबीताई बुंधे, सिमाताई झामरे, सौ.कावरखे, गुड्डीताई भिसडे, दिव्याताई देशमुख, अनिताताई काळबांडे, विद्याताई लुंगे, अलकाताई बांगर, भारतीताई गोटे, पार्वतीताई गोटे,चारूशील हिरडेकर, सारीका हिरडेकर, आदी महिलांची उपस्थिती होती. संवाद कार्यक्रमाच्या आयोजनासाठी शारदाताई खिल्लारी, वैशालीताई बुंधे, नंदाताई गोटे - खिल्लारी यांनी परिश्रम घेतलेत.

टॅग्स :social workerसमाजसेवक