शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

रोहयोची वादग्रस्त ठरलेली ४६ कामे थांबविली!

By admin | Published: May 17, 2017 2:51 AM

वाशिम जिल्ह्यात सुरू होती नियमबाह्य कामे

संतोष वानखडे । लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गंत नियमाला डावलून सुरू करण्यात आलेली ४६ कामे थांबविण्यात आली आहेत. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत सिंचन विहिर, नाला सरळीकरण व नाला खोलीकरण, पांदण रस्ते, रस्ता मजबूतीकरण, वृक्षारोपण, जलसंधारणाची कामे यासह विकासात्मक कामे जॉब कार्डधारक मजूरांकडून केली जातात. जिल्ह्यातील सिंचन विहिरींचा अनुशेष भरून काढण्यासाठी गत दीड वर्षांपासून सिंचन विहिरी व्यतिरिक्त अन्य कामे करण्यावर जिल्हा प्रशासनाने बंधन टाकले आहे. वरिष्ठांच्या पूर्वसंमतीने तातडीची कामे सुरू करता येतील, अशी अट टाकली होती. जिल्हा प्रशासनाच्या या निर्णयाला डावलून अनेक ठिकाणी सिंचन विहिरीव्यतिरिक्त अन्य कामे सुरू असल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारीच्या अनुषंगाने जिल्हा परिषदेने विशेष पथकाद्वारे रिसोड तालुक्यातील आगरवाडी, चिंचाबा भर, देगाव, केनवड, मोठेगाव, मांडवा, शेलु खडसे, नंधाना, करडा, घोटा, कोयाळी, पेनबोरी, लेहणी, गोवर्धन, हराळ, या गावासह एकूण ४६ गावांतील कामांना ‘आॅन दी स्पॉट’ भेटी देऊन तपासणी केली. तपासणीअंती सदर कामे वरिष्ठांच्या पूर्वसंमतीविना सुरू असल्याचे पथकाच्या निदर्शनात आले. काही कामांवर मजूर अनुपस्थित तसेच हजेरीपत्रक नसल्याचे तर काही कामे जूनीच असल्याचा गंभीर प्रकारही समोर आला होता. पांदण रस्ता, नाला सरळीकरण यासह अन्य प्रकारच्या एका-एका कामांसाठी सरासरी २० लाख रुपयांचा निधी दिला जाणार होता. मात्र, सदर कामेच वादग्रस्त असल्याचे विशेष पथकाच्या निदर्शनात आल्याने सदर कामे थांबविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी दिले. आता या कामांची चौकशी सुरू केली आहे. या कामांना कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पूर्वसंमती दिली, सदर कामे सुरू करण्यासंदर्भात कोणत्या लोकप्रतिनिधीने शिफारस पत्र दिले, या शिफारस पत्रावरून कामे सुरू करण्याच्या सूचना कुणी दिल्या, या दृष्टिकोनातूनही चौकशी झाल्यास मोठे घबाड समोर येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.