शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

मंगरुळपीर तालुक्यातील गावांसाठी २ कोटी रुपये मंजुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 21, 2018 2:04 PM

मंगरुळपीर : तालुक्यातील ३७ गावांमध्ये सिमेंटचे रस्ते आणि सभामंडप उभारण्याकरिता १ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या रकमेपैकी ७० टक्के वितरित करण्यात आल्याची माहीती जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : तालुक्यातील ३७ गावांमध्ये सिमेंटचे रस्ते आणि सभामंडप उभारण्याकरिता १ कोटी ८६ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहे. या रकमेपैकी ७० टक्के वितरित करण्यात आल्याची माहीती जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी दिली आहे.२०१८- १९ या आर्थिक वर्षांसाठी वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात विकास कामांसाठी १४ कोटी मंजूर करण्यात आले . यापैकी सुमारे दोन कोटी रुपये हे मंगरुळपिर तालुक्याला मिळाले असल्याची माहिती चंद्रकांत ठाकरे यांनी यावेळी दिली. मार्च २०१९ पूर्वी हा निधी खर्च न झाल्यास शासनाला परत पाठविल्या जाईल,  तरी या कालावधीत कोणत्याही प्रकारच्या निवडणुकांची आचार संहिता लागू नसेल याची काळजी घ्यावी लागेल.  पुढील लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता पाहता सदरची विकास कामे करणे अत्यंत गरजेचे असल्याचे ही त्यांनी सांगितले . यानिधी अंतर्गत मंगरुळपिर तालुक्यातील शेलगाव, चेहेल, मोहरी, भडकुंभा, निंबी, चिंचाला, हिरंगी , लाठी, चांदई, बेलखेड, शेगी, कलंबा बोडखे, दाभडी, झाडगाव, चेहेल, डोंगरखेड, गीभा, स्वाशिन, कवठलं, कोठारी, बीटोडा, चिंचखेडा, इचोरी, सायखेडा, मानोली, येडशी, वनोजा, गोगरी, तº्हाळा, नादखेडा, शिवणी रोड, लही यागावांमध्ये अंतर्गत सिमेंट रस्त्यांकरिता प्रत्येकी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले .  वसंतवाडी ,शेलगाव,गणेशपूर, दाभडी, फाळेगाव, हिसई या गावांमध्ये सभामंडप उभारण्यात येणार असल्याची माहिती   ठाकरे यांनी दिली.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर