शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
3
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
4
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
5
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
6
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
7
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
8
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
9
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
10
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
11
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
12
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
13
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
14
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
15
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
16
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
17
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
18
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
19
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
20
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव

आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांचे वेतन तीन महिन्यांपासून थकले

By admin | Published: June 01, 2017 8:09 PM

आर्थिक अडचणी: समाज कल्याण विभागाच्या दखलीची गरज

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: मालेगाव तालुक्यातील मुसळवाडी येथील आश्रम शाळेवर कार्यरत ३० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांचे वेतन मागील चार महिन्यांपासून थकले आहे. त्यामुळे हे कर्मचारी आर्थिक अडचणीत सापडले असून, त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची पाळी आली आहे.मुसळवाडी येथील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमीक आश्रम शाळेत शिक्षक व शिक्षकेत्तर मिळून जवळपास ३० पेक्षा अधिक नियमित क र्मचारी कार्यरत आहेत. . शासनाच्या नियमानुसार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार कर्मचाऱ्यांचे वेतन दर महिन्याच्या १ तारखेला बँक खात्यावर जमा होणे बंधनकारक आहे; परंतु या आदेशाला बगल देऊन मुसळवाडी आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना फेबु्रवारी, मार्च, एप्रिल, अशा तीन महिन्यांचे वेतन थकविण्यात आले आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांची आर्थिक कोंडी होत आहे. अनेक कर्मचाऱ्याना गृहकर्ज, विमा हप्ते, मुलांचे शैक्षणिक शुल्क कसे भरावे आणि वैद्यकीय उपचाराचा खर्च कसा करावा, असे प्रश्न सतावत आहेत. विशेष म्हणजे अमरावती आदिवासी विभागांतर्गत अनेक आश्रम शाळा कार्यरत असून त्यापैकी बहुतांश शाळातील कर्मचाऱ्यांचे वेतन नियमित होत असताना मुसळवाडी, आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यापासून वेतनाकरिता कार्यालयाकडून चौकशी करुन कर्मचाऱ्यांना आर्थिक विंवचनेपासून दिलासा द्यावा अशी विधायक मागणी कर्मचारी वर्गाकडून होत आहे.