शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

वाशिम तालुक्यातील ९ ग्रा.पं.चे सरपंच जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:42 AM

आज झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीमध्ये पार्डी टकमोर ग्रामपंचायत सरपंचपदी लता प्रमोद खोरणे, उपसरपंचपदी गजानन सखाराम कांबळे यांची निवड झाली. ...

आज झालेल्या सरपंच, उपसरपंच निवडणुकीमध्ये पार्डी टकमोर ग्रामपंचायत सरपंचपदी लता प्रमोद खोरणे, उपसरपंचपदी गजानन सखाराम कांबळे यांची निवड झाली. वारा जहागीर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी सुगंधा पुंजाजी कांबळे, तर उपसरपंचपदी हाफीजखा अजीजखा यांची निवड झाली. काटा ग्रामपंचायतच्या सरपंचपदी जया रामकिसन मोरे, उपसरपंचपदी अनिता चक्रधर कंकणे, तोरणाळा ग्रामपंचायत सरपंचपदी ताई जगदेव सावके, उपसरपंचपदी विजयमाला महादेव कंकाळ यांची निवड झाली. वारला ग्रामपंचायत सरपंचपदी पुणेरथा गणपत नप्ते, उपसरपंचदी उत्तम श्यामराव मस्के, तोंडगाव सरपंचपदी चंदाताई बाळासाहेब गोटे, उपसरपंचपदी गजानन रामचंद्र गोटे यांची निवड झाली. टो ग्रामपंचायत सरपंचपदी माधुरी सारंगधर काकडे, उपसरपंचपदी रमेश भिकाजी काकडे, तामसी सरपंचपदी ज्योती अर्जुन कव्हर, उपसरपंचपदी रामकिसन बबन कव्हर यांची बिनविरोध निवड झाली. अडोळी ग्रामपंचायत सरपंचपदी सविता ज्ञानेश्वर इढोळे, उपसरपंचपदी भगवान भानुदास इढोळे, किनखेडा ग्रामपंचायत सरपंचपदी सुजाता सुनील लांडकर, उपसरपंचपदी चित्रा संतोष लांडकर, भोयता ग्रामपंचायत सरपंचपदी रुख्मिना संजय खंडारे यांची तर उपसरपंचपदी संतोष दत्तात्रय गावंडे यांची निवड झाली.