शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
7
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
8
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
9
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
10
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
11
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
12
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
13
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
14
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
15
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
16
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
17
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
18
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
19
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
20
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

लोकवर्गणीतून शाळेचा कायापालट

By admin | Published: February 05, 2017 2:09 AM

चार लाख रुपये जमा; येवता शाळेला ‘डिजिटल’ची जोड.

येवता( जि. वाशिम), दि. ४- पालक व दानशूरांच्या चार लाख रुपये लोकवर्गणीतून येवता येथील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेचा कायापालट झाला आहे.रिसोड तालुक्यातील मसलापेन केंद्रांतर्गत येणार्‍या येवता जि.प. शाळेत १ ते ७ वर्ग आहेत. लोकसहभागातून जिल्हा परिषद शाळेला डिजिटलची जोड देण्याबरोबरच शाळा ह्यबोलकीह्ण बनविण्यासाठी शिक्षकांनी पालक व गावकर्‍यांच्या सहकार्यातून प्रयत्न केले. गावकरी, पालक, शिक्षक यांच्यासह दानशूर व्यक्तीच्या सहकार्याने जि.प. शाळेसाठी तबल ४ लाख रुपये रुपये लोकवर्गणी जमा झाली. यामधून संपूर्ण वर्ग डिजिटल, विद्यार्थ्यांंसाठी ह्यवॉटर फिल्टरह्ण, विविध खेळ साहित्य उपलब्ध करण्यात आले. शाळेच्या भिंती रंगविण्यात आल्या असून बोलकी शाळा बनविण्यात आली. सामान्य ज्ञान स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम त्याचबरोबर ज्ञानरचनावाद अध्ययन-अध्यापन आदी उपक्रम घेतले जातात. प्रभारी गटशिक्षणाधिकारी पंजाबराव खराटे यांच्या हस्ते या शाळा खोल्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी पंचायत समिती सदस्य कावेरी अवचार, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अशोक अवचार, माजी पं.स. सदस्य दिनकर चोपडे, केंद्रप्रमुख मंदाकिनी खेते, मुख्याध्यापक अंभोरे, शिक्षक बोरकर, चव्हाण, आरू, नवघरे यांच्यासह शिक्षक मंडळी, गावकरी पालक व विद्यार्थी हजर होते. संचालन शंकर बोरकर तर आभार सूचित नवघरे यांनी मानले.