शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
4
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
5
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
6
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
7
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
8
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
9
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
10
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
11
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
12
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
13
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
14
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
15
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
16
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा
17
"सिडकोच्या धरणात महायुतीचा १४०० कोटींचा घोटाळा; 'मेघा इंजिनिअरिंग' महालाभार्थी"; काँग्रेसचा आरोप
18
आत्मसंरक्षणासाठी बॉलिवूडच्या 'या' सेलिब्रिटीकडे आहे शस्त्र परवाना, बाळगतात बंदूक
19
PKL 2024 : संघानं खूप 'भाव' दिला, आता करुन दाखवायचंय; यू मुंबाचा कर्णधार म्हणतो 'है तय्यार हम'
20
बापरे! ५८ किलो चांदी घेऊन नोकर फरार, मालकाला कल्पनाच नाही; पोलिसांनी केला पर्दाफाश

खेळाडूंच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस शाळांची टाळाटाळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2019 3:44 PM

वाशिम : कुठल्याही स्वरूपातील वैयक्तिक अथवा सांघीक खेळांमध्ये सहभागी व्हायचे असल्यास शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांच्या क्रीडा शिक्षकांमार्फत ठराविक ‘सॉप्टवेअर’मध्ये आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी शाळांकडून टाळाटाळ केली जात असल्याने अनेक प्रतिभावान खेळाडू क्रीडा स्पर्धांपासून वंचित राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कुठल्याही स्वरूपातील वैयक्तिक अथवा सांघीक खेळांमध्ये सहभागी व्हायचे असल्यास शालेय विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळांच्या क्रीडा शिक्षकांमार्फत ठराविक ‘सॉप्टवेअर’मध्ये आॅनलाईन नोंदणी करणे आवश्यक आहे. मात्र, यासाठी शाळांकडून टाळाटाळ केली जात असल्याने अनेक प्रतिभावान खेळाडू क्रीडा स्पर्धांपासून वंचित राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.शालेय स्तरावरील खेळाडूंसाठी साधारणत: ५० क्रीडा प्रकार असून १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटातील शालेय खेळाडू त्यासाठी पात्र ठरविले जातात; परंतु खेळांमध्ये सहभाग घेण्यापूर्वी नियमानुसार त्या-त्या खेळांसाठी आकारले जाणारे ठराविक शुल्क भरून ‘आॅनलाईन’ नोंदणी करणे आवश्यक असते. २०१७ पर्यंत ही प्रक्रिया ‘आॅफलाईन’ स्वरूपात राबविली जायची. मात्र, २०१८ नंतर सर्व शाळांना यू-डाईस क्रमांक, यूजर आय-डी, पासवर्ड देवून शालेय खेळाडूंची ‘आॅनलाईन’ नोंदणी करण्याच्या सूचना क्रीडा विभागाकडून देण्यात आल्या. असे असले तरी शाळांकडे या कामासाठी पुरेसा फंड नसणे, अनेक शिक्षकांना संगणकीय पुरेसे ज्ञान नसणे, संगणकांना लागणारी वीज, नेट कनेक्टिव्हिटी न मिळणे आदी समस्यांमुळे क्रीडा शिक्षकांकडून खेळाडूंच्या ‘आॅनलाईन’ नोंदणीस अपेक्षित प्रतिसाद मिळत नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. वाशिम जिल्ह्यातील बहुतांश शाळांमधील खेळाडूंची ‘आॅनलाईन’ नोंदणी करण्यात आलेली आहे. त्यासाठी आकारले जाणारे नाममात्र शुल्क देखील क्रीडा विभागाकडे जमा झालेले आहे. असे असले तरी ‘आॅनलाईन’ नोंदणी प्रक्रियेची गती वाढणे गरजेचे आहे.- प्रदिप शेटियेजिल्हा क्रीडा अधिकारी, वाशिम

टॅग्स :washimवाशिमSchoolशाळा