शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha 2024: उत्तर महाराष्ट्रात ‘महायुती’चे प्राबल्य कायम राहणार का? 
2
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
3
भाजप सरकारचा मुंबई लुटण्याचा डाव, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचा आरोप 
4
Vidhan Sabha election 2024: अचलपूर मतदारसंघात बच्चू कडू इतिहास रचणार का? 
5
श्रीगोंद्यातील राहुल जगतापांना मोठा धक्का; शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून निलंबन
6
नांदेड लोकसभा पोटनिवडणूक : विधानसभेच्या उमेदवारांवर लोकसभेच्या विजयाचा ‘टेकू’
7
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
8
Success Story : रतन टाटांच्या कंपनीत करायचे नोकरी, एका खोलीतून सुरू केला बिझनेस; आज आहेत १३,५०० कोटींचे मालक
9
घटना बदलण्याचे पाप काँग्रेसचे, त्यांनी शेतकरी, मजुरांकडे दुर्लक्ष केले -नितीन गडकरी
10
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
11
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
12
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
13
'बिग बॉस मराठी' फेम अभिनेत्याचं शुभमंगल सावधान! लग्नाचे फोटो आले समोर
14
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
15
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
16
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
18
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
20
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार

पसरणीचे उपसरपंच विलास पोटपिटे हत्या प्रकरणी दुस-या आरोपीला अटक

By admin | Published: May 22, 2017 7:31 PM

कारंजा लाड : पसरणी येथील उपसरपंच विलास पोटपिटे याची ५ एप्रिल रोजी हत्या झाली. याप्रकरणी कारंजा पोलीसांनी २२ मे च्या रात्री दुसरा आरोपी जुम्मा कासम गारवे याला अटक केली.

ऑनलाइन लोकमतकारंजा लाड :   कारंजा तालुक्यातील ग्राम पसरणी येथील ग्राम पंचायतचे उपसरपंच विलास पोटपिटे याची दादगाव शेतशिवारात ५ एप्रिल रोजी हत्या झाली.  हत्या प्रकरणी कारंजा पोलीसांनी पसरणी येथील महेबुब मदन चैधरी  या इसमाला १७ मे रोजी रात्री ११ वाजताच्या दरम्यान अटक केली तर दुसरा आरोपी जुम्मा कासम गारवे याला २२ मे च्या रात्री १ वाजतांच्या सुमारास अटक केली. पसरणी येथील उपसरपंच विलास मारोती पोटपिटे  विहिरचे बांधकाम करण्याचा व्यवसाय करीत होते.४ एप्रिल रोजी त्याच कामानिमित्त सांयकाळी ५ वाजता निघून गेले. दरम्यान पोटपिटे यांचा मृतदेह ५ एप्रिल रोजी दादगाव शेतशिवारात असल्याची माहीती मिळाली. त्यानुसार पोलीसांनी तपास चक्र सुरू केले. दरम्यान महेबुब मदन चौधरी  या आरोपीला १७ मे च्या रात्री १ वाजताच्या दरम्यान अटक केली. या आरोपीला २३ मे पर्यंत पोलीस कोठडी मिळाली असून त्यांच्या कडून तपास सुरू आहे. त्यानुसार पसरणी येथील दुसरा आरोपी जुम्मा कासम गारवे २२ मे च्या रात्री १ वाजताच्या दरम्यान अटक केली.