शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
4
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
5
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
6
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
7
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
8
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
9
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
10
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
11
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
12
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
13
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
14
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
15
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
17
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
18
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
19
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
20
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

मानोरा तालुक्यातील माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारला!

By admin | Published: June 14, 2017 2:42 AM

मानोरा: दहावीच्या परीक्षेत मानोरा तालुक्याचा निकाल ८४.८४ निकाल लागला असून, त्यामध्ये ६ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क मानोरा: दहावीच्या परीक्षेत मानोरा तालुक्याचा निकाल ८४.८४ निकाल लागला असून, त्यामध्ये ६ विद्यालयाचा निकाल १०० टक्के लागला आहे. उच्च माध्यमिकच्या तुलनेत या तालुक्यातील माध्यमिक शिक्षणाचा दर्जा सुधारत असल्याचे दिसत आहे. त्यामध्ये १०० टक्के निकाल असणारे विद्यालय केशवराव लक्ष्मणराव देशमुख कारखेडा, रहमानिया उर्दू हायस्कूल मानोरा, सुलेमानिया उर्दू हायस्कूल मानोरा, वामन महाराज विद्यालय कोलार, प्रशिक्षक विद्यालय धावंडा, रहमानिया उर्दू हायस्कूल कुपटा, लोकहित माध्यमिक मराठी विद्यालय मानोरा यांचा समावेश आहे तर यशवंतराव चव्हाण गिर्डा ८६.६६, गजानन राठोड आश्रम शाळा इंगलवाडी ७७.४१, वसंतराव नाईक विद्यालय ढोणी ८३.३३, आप्पास्वामी विद्यालय शेंदुरजना अढाव ८७.६१, मातोश्री शेवंताबाई वि.वि. आश्रम शाळा विळेगाव ७६.९२, अंबिका विद्यालय गव्हा ८१.४६, किसनराव हायस्कूल पोहरादेवी ७९.७७, जय बजरंग विद्यालय भुली ८०.३५, जि.प. वसंतराव नाईक विद्यालय विठोली ८९.४७, वसंतराव नाईक उमरी ७२.९१, वसंतराव विद्यालय ९३.८७, वसंतराव नाईक आश्रम शाळा ५७.१४, तपस्वी काशीनाथ बाबा आश्रम शाळा वाईगौळ ८९.४१, काशीबाई विद्यालय सोयजना ७९.४५, रवींद्रनाथ टागोर विद्यालय मानोरा ६३.६३, समता विद्यालय कुपटा ७८.५७, वसंतराव नाईक विद्यालय मानोरा ८८.७७, एलएसपीएम हायस्कूल धामणी ९४.६२, राष्ट्रमाता इंदिरा गांधी कन्या विद्याल मानोरा ८४.६१, मुंगसाजी महाराज विद्यालय इंझोरी ८५.९८, वसंतराव नाईक विद्यालय भोयणी ७५. वसंतराव नाईक विद्यालय दापुरा ६८.१८, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय म्हसणी ९६.७७, भगवंतराव विद्यालय गिरोली ८४.४४, बाबनजी महाराज कोंडोली ८२.०८, वसंतराव नाईक विद्यालय साखरडोह ७५.६७, गजानन महाराज विद्यालय हिवरा बु. ८८.४६, माधवराव पाटील विद्यालय कार्ली ९५.४५, जगदंबा विद्यालय मोहगव्हाण पारवा ७५.५५, सोहमनाथ विद्यालय मसोला ८४.०९, वाघामाय देवी विद्यालय रुई गोस्ता ८२.३५, मुंगसाजी महाराज आदिवासी विद्यालय शिवणी ९१.६६, तारीक अन्वर गिरोली ८६.६६, अशी तालुक्यातील शाळांची टक्केवारी ठरली आहे.