शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
2
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
3
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, उगाच नाक खुपसू नये”; संजय राऊतांची टीका
4
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
5
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक
6
अबब! इतक्या मिनिटांचा असणार 'पुष्पा २'चा ट्रेलर; सिनेमाच्या टीमने दिली मोठी माहिती
7
Zomato १ अब्ज डॉलर्सचा QIP लाँच करण्याची शक्यता, पाहा काय आहे कंपनीचा प्लान?
8
Maharashtra Election 2024 Live Updates: निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रकाश आंबेडकर यांच्या बॅगची तपासणी
9
'प्रथम महाराष्ट्र, मग पक्ष, शेवटी स्वतः!' केवळ उक्ती नव्हे, कृतीतून सिद्ध करणारे देवेंद्र फडणवीस
10
आधी ‘बटेंगे तो कटेंगे’ला विरोध, आता मोदींच्या सभेला दांडी, अजित पवारांच्या मनात चाललंय काय?  
11
IND vs SA: मालिका जिंकण्यासाठी मोठा निर्णय? Rinku Singh संघाबाहेर, 'या' स्टार खेळाडूला संधी
12
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
13
विशेष लेख: गणिते बिघडली, झोप उडाली.. युती की आघाडी?
14
पोलिसांनी शूटरलाच विचारले ‘कोणाला पाहिलं काय?’; बाबा सिद्दिकी प्रकरणातील धक्कादायक माहिती उघड
15
गजकेसरी योगात सूर्य-शनी गोचर: ७ राशींना अनुकूल, सकारात्मक काळ; लक्ष्मी कृपा अन् यश प्रगती!
16
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
17
तरुणीने बोलावले म्हणून लॉजवर गेला; मात्र नंतर तरुणासोबत घडला धक्कादायक प्रकार!
18
अग्निशमन दलातील माणसांचं वेदनादायी आयुष्य! 'अग्नी'चा ट्रेलर; जितेंद्र जोशी-सई ताम्हणकरची खास भूमिका
19
... म्हणून मोदी सरकारला आहे सरकारी कंपन्यांचा अभिमान, जाणून घ्या गेल्या ९ वर्षांत किती झाली प्रगती
20
सोयाबीनला सहा हजाराचा हमीभाव देणार; PM मोदींची मोठी घोषणा

ट्रॅक्टरच्या अनुदानासाठी अर्ज करण्याकरिता सात दिवसाची मुदत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 10:27 PM

राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत फलोत्पादनासाठी २० अश्वशक्ती पर्यंतचा ट्रॅक्टर, ८ अश्वशक्ती पेक्षा कमी क्षमतेची पॉवर टिलर, ८ अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेची पॉवर टिलर, २० अश्वशक्ती पेक्षा कमी क्षमतेचे ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चलित अवजारे, स्वयंचलित फलोत्पादन अवजारे, पीक संरक्षण उपकरणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतक-यांना २९ आॅक्टोंबर आॅनलाईन अर्ज व लेखी अर्ज सादर करावे लागणार आहेत,

ठळक मुद्देकृषी विभाग फळबाग यांत्रिकीकरण योजना

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत फलोत्पादनासाठी २० अश्वशक्ती पर्यंतचा ट्रॅक्टर, ८ अश्वशक्ती पेक्षा कमी क्षमतेची पॉवर टिलर, ८ अश्वशक्ती पेक्षा जास्त क्षमतेची पॉवर टिलर, २० अश्वशक्ती पेक्षा कमी क्षमतेचे ट्रॅक्टर किंवा पॉवर टिलर चलित अवजारे, स्वयंचलित फलोत्पादन अवजारे, पीक संरक्षण उपकरणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. इच्छुक शेतक-यांना २९ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत संबंधित तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे आॅनलाईन अर्ज व लेखी अर्ज सादर करावे लागणार आहेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डी. एस. गावसाने यांनी सांगितले.शेती करणे सुलभ व्हावे, या दृष्टिकोनातून शेतकºयांना अनुदानावर विविध प्रकारचे साहित्य उपलब्ध करून दिले जाते. राष्ट्रीय कृषि विकास योजनेंतर्गत फलोत्पादनासाठी विविध प्रकारच्या ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाणार आहेत तसेच स्वयंचलित फलोत्पादन अवजारे, पीक संरक्षण उपकरणे आदींसाठी अनुदान दिले जाणार आहे. शेतकºयांना संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे लेखी व आॅनलाईन पध्दतीने ‘हॉर्टनेट’ या संकेतस्थळावर अर्ज सादर करणे बंधनकारक आहे. शासनाच्या सुधारित सूचनेनुसार योजनेचा लाभ घेण्यासाठी प्राप्त अर्जामधून लाभार्थींची निवड लॉटरी पध्दतीने करण्यात येणार आहे. पूर्व संमती न घेता प्रकल्प राबविलेले शेतकरी अनुदानासाठी पात्र समजले जाणार नाहीत. जास्तीत जास्त शेतकºयांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी यांचेकडे आपले अर्ज  २९ आॅक्टोंबर २०१७ पर्यंत सादर करावे लागणार आहेत.

टॅग्स :Farmerशेतकरी