शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: बविआने पैसे वाटताना पकडले? विनोद तावडेंची पहिली प्रतिक्रिया...
2
Vinod Tawde विनोद तावडेंनी पैसे वाटल्याचा बविआचा आरोप, विरारमध्ये मोठा राडा; भाजपा म्हणते, ही तर स्टंटबाजी
3
Vinod Tawde News "मला भाजपवाल्यांनीच सांगितले की ते..."; विनोद तावडेंनी पैसे वाटल्याच्या आरोपांवर ठाकुरांचा मोठा दावा
4
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
5
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
6
स्पेस स्टेशनमध्ये सुनीता विल्यम्सची तब्येत बिघडली, वजन कमी होत आहे? स्वत: दिली माहिती
7
Gold Silver Rates Today : लग्नसराईच्या हंगामादरम्यान सोन्या-चांदीच्या दरात तेजी, पटापट चेक करा आजचे नवे दर
8
उत्तर प्रदेशमधील पोटनिवडणुकीत या जागांवर एनडीए तर या मतदारसंघात इंडियाचं पारडं जड
9
मतदारांना लागणार चंदनाचा टिळा अन् मिळणार तुळशीचे रोप; पनवेल ठरणार लोकशाहीच्या उत्सवाचे मॉडेल
10
"महाविकास आघाडीचा खोटं बोलून सत्तेत यायचा प्रयत्न"; धनंजय मुंडेंचं टीकास्त्र
11
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
12
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
13
Naga chaitanya-Sobhita wedding: शोभिता नेसणार कांजीवरम साडी पण...; काय आहे खास?
14
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
15
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
16
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
17
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
18
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
19
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
20
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!

अज्ञात तापाने सात वर्षाच्या मुलीचा मृत्यू

By admin | Published: September 17, 2014 1:23 AM

दोन चिमुकल्यांवर अकोल्यात उपचार सुरु.

जउळका रेल्वे (वाशिम) : येथून जवळच असलेल्या ग्राम माळेगाव येथील एका सात वर्षीय मुलीचा अज्ञात तापाने मृत्यू झाल्याची घटना १५ सप्टेंबर रोजी घडली. दरम्यान दोन चिमुकल्यांवर अकोल्यात आजघडीला उपचार सुरु असल्याची माहिती आहे. ग्राम माळेगाव येथील सदानंद लोखंडे यांची ७ वर्ष वयाची लक्ष्मी उर्फ स्वप्नाला अचानक ताप आली. चार दोन दिवसातच आलेल्या या तापेने लक्ष्मीचा अचानक १५ सप्टेंबर रोजी मृत्यू झाला. या मुलीच्या आकस्मिक मृत्यूने माळेगावातील अज्ञात तापेच्या साथीचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. गावातील जिल्हा परिषद शाळेतही आजारपणामुळे विद्यार्थ्यांची संख्या प्रचंड रोडावली आहे. गावात आरोग्यसेवकांनी दोनवेळा फेरफटका मारला असला तरी गावातील तापेची साथ नियंत्रणात आणण्यासाठी पथक पाटविण्यासह गावकर्‍यांची आरोग्य तपासणी व रक्त तपासणी करुन उपचार करण्याची गरज निर्माण झाली आहे. गावातील श्रीकृष्ण बबन झ्याटे व जानव्ही संतोष आंबेकर हे दोन चिमुकले अकोल्याच्या क्रीटीकल केअर सेंटरमध्ये उपचार घेत असून आरोग्य यंत्रणा मात्र गावकर्‍यांच्या आरोग्याविषयी दक्ष नसल्याचे चित्र आहे. **अमानीत आढळला डेंग्यु सदृष्य रूग्णअमानी : येथे प्रत्येक घरात तापेची साथ पसरली आहे. १६ सप्टेंबर रोजी डेंग्यु सदृष्य रूग्ण आढळल्याने येथील जि.प. सदस्या जाधव यांनी आरोग्य विभागाशी चर्चा केली. येथे आलेल्या पथकाने घरोघरी जावून रूग्णांची पाहणी केली. डेग्युसदृष्य रूग्णावर अकोला येथे उपचार सुरू आहेत.