शहरं
Join us  
Trending Stories
1
बाळासाहेब थोरातांच्या हाती राज्याचे अधिकार द्यायला हवे; शरद पवारांचं मोठं वक्तव्य
2
IND vs SA 3rd T20: टीम इंडियाने पुन्हा केली तीच 'आयडिया'! तिलकने खेळ थांबवला अन् आफ्रिकेचा 'गेम' झाला!!
3
इस्रायलचा बेरूतमध्ये मोठा हवाई हल्ला, अनेक इमारतींचे नुकसान, सात मुलांसह २३ जणांचा मृत्यू
4
'शक्तिमान'साठी मुकेश खन्नांनी रणवीर सिंहला केला होता विरोध; म्हणाले, "तो दोन तास..."
5
घसरणीच्या सत्रांनंतर अखेर शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स-निफ्टी वधारला; मिडकॅप-स्मॉलकॅप मध्ये खरेदी
6
मुंबईत मोदींच्या सभेसाठी वाहतूक मार्गात बदल; निवडणुकीसाठी काही रस्त्यांवर सहा दिवस नो पार्किंग!
7
भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
8
...तर त्यांच्या कानाखाली फटाके वाजवा, भाषण करताना राज ठाकरे संतापले, कारण काय?
9
"सरकार पाडण्यासाठी आमदारांना ५० कोटींची ऑफर...", मुख्यमंत्र्यांचा भाजपवर आरोप
10
आजचे राशीभविष्य - १४ नोव्हेंबर २०२४, सगळ्या कामात यश मिळाल्याने खूप आनंदी आणि प्रसन्न व्हाल
11
भाजपकडून माझा बुथ, सर्वात मजबूत अभियान, नरेंद्र मोदी साधणार महाराष्ट्रातील १ लाख बुथ प्रमुखांशी संवाद
12
विशेष लेख: न्या. चंद्रचूड मानवी हक्क आयोगाचे नवे अध्यक्ष?
13
कोण आहेत कॅनडातील सर्वात श्रीमंत भारतीय, ज्यांना जगही म्हणतं कॅनडियन वॉरन बफे; पद्मश्रीनंही झालाय सन्मान
14
आजचा अग्रलेख: 'बुलडोझर'ला ब्रेक...
15
धक्कादायक! जळगावात गरोदर महिलेला घेऊन जाणाऱ्या ॲम्बुलन्समध्ये ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट; १५० फूट उंच उडाल्या चिंधड्या
16
शिवाजी पार्कवर आवाज कुणाचा?; १७ नोव्हेंबरला सभेसाठी मनसेला मंजुरी मिळण्याची शक्यता
17
मुंबईत प्लास्टिकच्या डब्यात तुकडे करून टाकलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले; प्रेमसंबंधाच्या विरोधातून हत्या!
18
नागपुरात कार्यकर्तेच बनले फडणवीसांच्या प्रचार मोहिमेचे सारथी
19
मार्कोची फास्टर फिफ्टी; पण शेवटी सूर्याची सेना जिंकली! आता फक्त टीम इंडियालाच मालिका विजयाची संधी
20
"आत टाका म्हणजे पक्षात टाका हे लोकांना कळलंच नाही"; ईडी कारवायांवरुन राज ठाकरेंची मिश्किल टिप्पणी

महावीर जन्मोत्सवानिमित्त शिरपूरमध्ये शोभायात्रा

By admin | Published: April 09, 2017 2:17 PM

जैनाची काशी समजल्या जाणाºया शिरपूरनगरीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. 

वाशिम - भगवान महावीर जयंतीनिमित्त जिल्हाभरात विविध कार्यक्रम घेण्यात आले. जैनाची काशी समजल्या जाणाऱ्या शिरपूरनगरीत भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. वाशिम येथे दोन शोभायात्रा काढण्यात आल्या. बालाजी मंदिरासमोरील जयस्तंभ येथून एका शोभायात्रेला सुरूवात झाली तर दुसऱ्या शोभायात्रेची सुरूवात सुभाष चौक येथून झाली. या दोन्ही शोभायात्रेत समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. शिरपूर जैन येथे दिगंबर जैन समाजबांधवांच्यावतीने महावीर जयंतीनिमित्त सकाळी ७ वाजता जैन मंदिर येथे भगवान महावीर यांच्या मूर्तिचे पूजन व अभिषेक केला. त्यानंतर संस्थानमधून भव्य पालखी मिरवणूक काढण्यात आली. पोलीस स्टेशनलगत असलेल्या महावीर किर्ती स्तंभाजवळ मिरवणूक आली असता तेथे अ‍ॅड. विलास महाजन यांच्या पत्नीच्या हस्ते धर्मध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. तेथून पालखी मिरवणूक ऐतिहासिक पवळी मंदिराकडे मार्गस्थ झाली. येथे प्रभूंचे पूजन अभिषेक करण्यात आले. यावेळी उपस्थित सर्व जैन भाविकांना प्रसाद स्वरुपात अल्पोपहार देण्यात आला.