यावेळी बँकेचे वरिष्ठ निरीक्षक दिगांबर वानखडे यांच्यासह निरीक्षक एम.आर. महल्ले, एस.बी. देशमुख, एम.आर. गव्हाळे, पी.एन. जाधव व गटसचिव एस.एस. राठोड, आर.एस. वानखडे, ए.पी. लळे, एस.एस. कांबळे, बी.वाय. पवार, डी.एस. काटोले, एस.बी. अंगाईतकर, एफ.के. निमसूरवाले, एम.बी. कानकिरड, एस.पी. रोकडे, आर.एस. मुंदे, व्ही.आर. इंगळे, डी.आर. ढोरे, एफ.पी. मोहकार, डी.व्ही. हळदे, आर.ए. ठाकरे, एन.एच. ठाकरे, एन.पी. कडू व मदतनीस पी.एम. मेहरे, आर.डी. मुंदे यांची उपस्थिती होती. सत्काराला उत्तर देताना गटसचिवांच्या समस्या जाणून घेत त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे मत श्रीधर पाटील कानकिरड यांनी व्यक्त केले. कारंजा शहरातील शहर पो.स्टे. परिसरातील श्री संत गजानन महाराज संस्थानच्यावतीनेसुद्धा कानकिरड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत डहाके, सुरेश ठाकरे, श्यामराव नवघरे, राजू चव्हाण, गजानन कडू व वरिष्ठ निरीक्षक दिगांबर वानखडे उपस्थित होते.
श्रीधर पाटील कानकिरड यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 5:02 AM