शहरं
Join us  
Trending Stories
1
फडणवीसांसारखीच झाली एकनाथ शिंदेंची अवस्था?; २०२२ च्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्यता
2
"...म्हणून भाजपाचा मुख्यमंत्री होण्यासाठी एकनाथ शिंदेंनी रस्ता मोकळा करावा"
3
"बाप आखिर बाप होता है", मुलगी पराभूत झाल्यानंतर विजयी पित्याचे बॅनर चर्चेत!
4
 स्वबळावर बहुमताजवळ, तरीही मुख्यमंत्रिपदावर अडलंय घोडं, भाजपासमोर आहेत या अडचणी
5
ऐश्वर्या रायबाबत नणंदेचीही क्रिप्टिक कमेंट, अभिनेत्रीसोबत कधीच फोटो शेअर करत नाही; कारण...
6
Maharashtra Politics: महाराष्ट्रात बिहार मॉडेल लागू होणार नाही; भाजपच्या नेत्याने आतली बातमी सांगितली; मुख्यमंत्रिपदावर सस्पेन्स कायम
7
"काँग्रेसच्या आमदारांनी आता भाजपात विलीन व्हावं’’, भाजपच्या नेत्यानं दिला खोचक सल्ला
8
जगातील टॉप ५० हायराईज टॉवरपैकी एकात आहे Rohit Sharmaचं घर; किंमत, वैशिट्ये पाहून अवाक् व्हाल
9
Hit and Run Video: अहिल्यानगरमध्ये कारचालकाने चौघांना चिरडले, घटना सीसीटीव्हीत कैद 
10
Fact Check : बॉलिवूड अभिनेते असरानी यांचा भाजपावर टीका करणारा 'तो' Video दिशाभूल करणारा
11
'सन ऑफ सरदार' फेम दिग्दर्शकाच्या १८ वर्षीय मुलाचं भीषण अपघातात निधन
12
माढ्यातील निवडणुकीत एक घोषणा ठरली गेमचेंजर; अभिजीत पाटलांना कसा मिळाला विजय?
13
Guru Pradosh 2024: कर्जमुक्त आयुष्यासाठी करा गुरु प्रदोष व्रत; दाखवा दही भाताचा नैवेद्य!
14
Rahul Gandhi : राहुल गांधींनी अदानींच्या अटकेची केली मागणी; विरोधकांच्या गदारोळानंतर लोकसभा तहकूब
15
Infosys Employee Bonus : इन्फोसिसच्या कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी; कंपनीनं केली ८५ टक्के बोनस देण्याची घोषणा
16
मनोज जरांगेंसोबत बैठका, स्टेजवर रडले; त्याच राजरत्न आंबेडकरांना किती मते मिळाली?
17
Sonia Meena IAS: माफियांनाही फुटतो घाम, सुनीता मीणांना का म्हणतात दबंग अधिकारी?
18
'बाबा...आई गेली..' अनिरुद्ध हादरला; मालिकेच्या शेवटी अरुंधतीचा होणार मृत्यू? प्रोमो व्हायरल
19
बांगलादेशात इस्कॉनला लक्ष्य का केलं जातंय? एकूण मंदिरं किती आहेत?
20
एक वृत्त आणि अदानींच्या सर्व कंपन्यांचे शेअर्स सुस्साट; पाहा का आली तेजी?

मालेगावात उभ्या होताहेत प्रशस्त प्रशासकीय इमारती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 2:54 PM

मालेगाव (वाशिम) : तालुका मुख्यालय असलेल्या मालेगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपये निधी खर्चून भव्यदिव्य स्वरूपात प्रशस्त प्रशासकीय इमारती आकार घेत असल्याचे दिसून येत आहे.

ठळक मुद्देमालेगाव शहरासह तालुक्यातील विकासकामे गेल्या काही महिन्यांपासून प्रगतीपथावर आहेत.पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत, जैन समाज बांधवांचे भवन यासह मालेगाव तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा समावेश आहे. तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीस ५ कोटी ६० लाख रुपये खर्च लागणार असून सद्या हे काम प्रगतीपथवार आहे. 

मालेगाव (वाशिम) : तालुका मुख्यालय असलेल्या मालेगाव येथे गेल्या काही महिन्यांपासून कोट्यवधी रुपये निधी खर्चून भव्यदिव्य स्वरूपात प्रशस्त प्रशासकीय इमारती आकार घेत असल्याचे दिसून येत आहे. या उपलब्धींमुळे शहर विकासात मोलाची भर पडणार असल्याचा सूर येथे उमटत आहे.मालेगाव शहरासह तालुक्यातील विकासकामे गेल्या काही महिन्यांपासून प्रगतीपथावर आहेत. त्यात प्रामुख्याने पंचायत समितीची नवीन प्रशासकीय इमारत, जैन समाज बांधवांचे भवन यासह मालेगाव तहसील कार्यालयाच्या नवीन प्रशासकीय इमारतीचा समावेश आहे. तालुक्यातील शिरपूर येथे प्राथमिक आरोग्य केंद्राची कोट्यवधी रुपयेची इमारत, दुय्यम निबंधक कार्यालय, रिसोड फाटा ते बसस्टँडपर्यंतचा रस्ता, श्री क्षेत्र डव्हा फाटा ते मंदिरापर्यंतचा रस्ता यासह विद्युत उपकेंद्राच्या कामालाही गती देण्यात आली आहे. तहसील कार्यालयाच्या नवीन इमारतीस ५ कोटी ६० लाख रुपये खर्च लागणार असून सद्या हे काम प्रगतीपथवार आहे. 

टॅग्स :washimवाशिमMalegaonमालेगांव