शहरं
Join us  
Trending Stories
1
Dada Bhuse : एकनाथ शिंदेंची माघार; दादा भुसे यांना उपमुख्यमंत्रिपदाची लॉटरी लागणार?
2
Sanjay Raut : "...तर त्यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊ नये"; संजय राऊत कडाडले
3
धाड पडताच ईडीच्या टीमवर हल्ला, ईडीचे संचालक जखमी; दिल्लीतील धक्कादायक घटना
4
Maharashtra Politics : महाविकास आघाडीच्या प्रयोगाचा सर्वाधिक तोटा कोणाला झाला? काय सांगते आकडेवारी
5
धावत्या ट्रेनमधून पडला मुलगा, पाठोपाठ घाबरलेल्या आईने मुलीसह खाली मारली उडी
6
...म्हणून तिनं अखेरचा कॉल केला; एअर इंडिया महिला पायलटच्या मृत्यूआधी काय घडलं?
7
IND vs AUS : ॲडलेड टेस्ट आधी कॅनबेरात काय करतीये टीम इंडिया? BCCI नं शेअर केला व्हिडिओ
8
भयंकर! श्रद्धा हत्याकांडाची पुनरावृत्ती; लिव्ह इन गर्लफ्रेंडचे ५० तुकडे केले अन् जंगलात फेकले
9
अदानी मुद्द्यावर 'इंडिया आघाडीत' फूट? टीएमसीने काँग्रेसला फटकारले
10
'पुष्पा २' प्रमोशनमधून फहाद फासिल गायब; अल्लू अर्जुन म्हणाला, "त्याच्यासोबत काम करणं..."
11
Adani Group Stocks: अदानी समूहाच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या दिवशी बंपर तेजी; १०% पर्यंत स्टॉक्स वधारले
12
Reshma Shinde : 'रंग माझा वेगळा' फेम रेश्मा शिंदे या दिवशी बांधणार लग्नगाठ, मेहंदीच्या फोटोतून मिळाली हिंट
13
रेल्वेतील चादरी आणि ब्लँकेट किती दिवसांनी धुतात, रेल्वे मंत्र्यांनी काय दिले उत्तर?
14
PPF ची जादू : ₹१.७४ कोटी व्याजातून कमावाल; मॅच्युरिटीवर मिळतील ₹२.२६ कोटी, पाहा सोपा फॉर्म्युला
15
Honda ACTIVA e चे बुकिंग कधीपासून सुरू होणार? जाणून घ्या स्कूटरची रेंज आणि फीचर्स...
16
अखेर विकी कौशलच्या 'छावा'ची रिलीज डेट जाहीर! २०२५ मध्ये या खास दिवशी रिलीज होणार सिनेमा
17
नव्या सरकारमध्ये श्रीकांत शिंदे होणार उपमुख्यमंत्री?; प्रस्तावावर भाजपाही सकारात्मक
18
"तू जितका शिकून आलास..."; पत्नीच्या उपचारासाठी आलेले IPS डॉक्टरवर संतापले, दिली धमकी
19
Finally Divorced... ऐश्वर्या आणि धनुष यांच्या घटस्फोटाला 2 वर्षानंतर कोर्टाकडून मान्यता
20
खांदे पालट झाल्यावरही श्रेयस-अजिंक्य यांच्यात गोडी; पुणेकर ऋतुराज-राहुलवर भारी पडली मुंबईकर जोडी

रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 4:28 AM

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, ...

कोरोना विषाणू संसर्गाच्या संकटामुळे गेल्या काही महिन्यांपासून रक्तदानाचे प्रमाण कमी झाले आहे. यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, गंभीर आजारातील रुग्णांसह प्रसूतीदरम्यान रक्तस्राव होणाऱ्या महिला, अपघातात जखमी होणाऱ्यांना वेळप्रसंगी रक्त न मिळाल्याने त्यांचा जीव धोक्यात सापडत आहे. ही बाब लक्षात घेऊन वीर भगतसिंग ब्लड डोनर ग्रुप, जय महाकाल मित्रमंडळाने २९ जून रोजी रक्तदान शिबिर घेतले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम. के. राठोड, रक्तपेढीप्रमुख पी. एम. मोरे, के. ए. लोणकर, बी. एस. हरण, के. बी. टार्फे, सुभाष फुके, सचिन दंडे, लक्ष्मण काळे, संजय गोडे, शालिनी सावळे, लक्ष्मणअण्णा मादसवार, सुरेश माहुले, बंडू मारशेट्टीवार, दिलीप जोशी, हुकूम तुर्के, नरसिंग राजपूत, मंजुश्री जांभरुणकर, संगीता इंगोले, सोनाली गर्जे, रूपाली देशमुख, टेकाळे, आदींची उपस्थिती होती. शिबिराच्या यशस्वीतेसाठी दीपकअण्णा मादसवार, संग्रामसिंह ठाकूर यांच्यासह विजय परळकर, रणजितसिंह ठाकूर, अल्लम श्रीधर, अन्नू नकले, जगदीश नकले, विशाल वाठोरे, अक्षय मापारी, अजय सुरडकर, सूरज कोठेकर, अभिषेक ठाकूर, कैलास संगत, मनोज शर्मा, बबलू शर्मा, दीपक पवार, शाहरुख पठाण, शेख सोहील, संदीप उंडाळ, धीरज माउले, नरेश कदम, आकाश भाग्यवंत, मंगेश गंगावणे, नकुल भालेराव, करण जाधव, धीरज राठोड, मदन एकाडे, आदींनी पुढाकार घेतला.