सावरकर चौकात कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून चारही बाजूंची वाहतूक रोखली. आंदोलनात भाजप तालुकाध्यक्ष डॉ. राजीव काळे, माजी नगराध्यक्ष नरेंद्र गोलेच्छा, कारंजा शहराध्यक्ष ललित चांडक, भाजप युवामोर्चा जिल्हाध्यक्ष विजय काळे, भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष मीना काळे, शारदा बांडे, संदीप गढवाले, चंदा कोळकर, प्राजक्ता महितकर, राजू गाढवे, सुनील मसने, संजय घुले, बंटी ढेंडूळे, समीर देशपांडे, श्रीकृष्ण मुंदे, संकेत नाखले, मंगेश धाने, अमोल गढवाले, शशी वेळूकर, रणजित रोतले, पायल तिवारी, जिग्नेश लोढाया, मेघा बांडे, प्रीती धाकतोड, रंजना भोरे, नंदा ठाकरे, सविता काळे, संदीप काळे, अशोक रोकडे, विवेक साबळे, शुभम बोनके, ललित तिवारी, प्रकाश ढेरे, राजू खोंड, मोहन पंजवाणी, प्रवीण भेंडे, सुरेश गिरमकार, दीपक कडू, नीलेश ठाकरे, मनोज रसाळे, रितेश जैन, विनोद भदाडे, अरुण घोडसाड, स्वप्निल चौधरी, कुलदीप अवताडे, घनश्याम लोहाना, उमेश ठाकरे, प्रवीण धारस्कर आदींसह भाजपचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते, असे प्रसिद्धीप्रमुख संजय भेंडे यांनी कळविले.
कारंजात रास्ता रोको
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2021 4:26 AM