शहरं
Join us  
Trending Stories
1
'शिवसेनेमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्ता मिळाली', ठाकरेंचा नेता मुख्यमंत्रि‍पदाबद्दल काय बोलला?
2
धक्कादायक माहिती! 'त्या' दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टरने सुनील तटकरे करणार होते प्रवास
3
Video - "मला ४० लाख..."; कर्ज फेडण्यासाठी Axis बँकेत घातला दरोडा, मॅनेजरला दिली धमकी
4
'चिप'सारख्या वस्तुंमध्ये कटाची भीती! इस्त्रायलच्या पेजर स्फोटानंतर चीनबाबत सरकार अलर्टवर
5
अनंत अंबानी उद्धव ठाकरेंच्या भेटीला; 'मातोश्री'वर २ तास बैठक, काय घडलं?
6
'...ही चूक पुन्हा झाल्यास कठोर कारवाई होणार'; Suzlon Energy ला BSE, NSE चा इशारा
7
स्वत:च शिवली वर्दी, पैशांबाबत बोलला खोटं; २ लाखांत IPS झालेल्या मिथिलेशच्या कहाणीत नवा ट्विस्ट
8
गोविंदाला गोळी लागल्यानंतर रात्री उशिरा कृष्णा अभिषेकची सोशल मीडिया पोस्ट; म्हणाला, 'मामा...'
9
Video - संतापजनक! फी न भरल्याची तालिबानी शिक्षा; शाळेतून काढून टाकलं, उन्हात बसवलं अन्...
10
"PM मोदींचा फोन आला, पण 'त्या' अटींमुळे बोलले नाही"; विनेश फोगटचा खुलासा
11
नवरात्रोत्सव का साजरा करतात? नवरात्रात नेमके काय करावे? वाचा, प्राचीन लोकोत्सवाचे महात्म्य
12
युद्ध पेटलं! इराणचा इस्त्रालयवर मिसाईल हल्ला; अमेरिकन सैन्यानं दिलं चोख उत्तर
13
कथोरे, आव्हाड, केळकर यांची प्रश्नांची सरबत्ती; चौदाव्या विधानसभेत आघाडीवर; नाईक, जैन तळाशी
14
नवरात्र: भक्तांसाठी स्वामींनी घेतले गृहलक्ष्मीचे रुप; अन्नपूर्णा होऊन दर्शन दिले, खाऊही घातले
15
Navratri 2024: मंचकी निद्रा संपवून सिंहारूढ होण्यासाठी आई तुळजाभवानी झाली सज्ज!
16
अनिल अंबानींचं नशीब पालटलं, 'अच्छे दिन'ची सुरुवात? आता ₹२९३० कोटींचा फंड उभारायला मंजुरी
17
हरियाणा निवडणुकीदरम्यान राम रहीम तुरुंगातून बाहेर; २० दिवस बागपत आश्रमात राहणार
18
"२०२४ मध्ये जिंकू शकत नाही मान्य केल्यामुळे..."; अमित शाहांच्या 'त्या' विधानावर काँग्रेसचा पलटवार
19
Iran Israel संघर्षाचा भारतीयांनाही बसणार फटका! कच्च्या तेलाच्या किंमतीचा भडका 

शेतक-यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेचा रास्ता रोको!

By admin | Published: March 12, 2017 1:50 AM

ठिकठिकाणची वाहतूक ठप्प; प्रशासनावर अतिरिक्त ताण.

वाशिम, दि. ११- शेतकर्‍यांना शासनाने विनाविलंब कर्जमुक्ती द्यावी, या मागणीसाठी शिवसेनेने शनिवार, ११ मार्च रोजी जिल्हाभरात रास्ता रोको आंदोलन केले. मंगरुळपीर: जगाचा पोशिंदा म्हणविणारा शेतकरी विद्यमान शासनाच्या उदासीनतेमुळे देशोधडीला लागला आहे. तथापि, शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा पूर्णत: कोरा करावा, या मागणीसाठी येथील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांंनी शिवाजी चौकात रास्ता रोको आंदोलन केले. शेतकर्‍यांच्या शेतीमालाला हमीभाव नाही, नाफेडमध्ये शेतकर्‍यांची पिळवणूक होत आहे. अशा अनेक समस्यांनी शेतकरी ग्रासले आहेत. शेतकर्‍यांना कर्जमाफी देऊन त्यांचा सातबारा कोरा झाल्यास अनेक समस्या कमी होऊन शेतकरी चांगले जीवन जगू शकतील, असे निवेदन यावेळी शिवसैनिकांनी उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठविले. आंदोलनात जिल्हाप्रमुख राजेश पाटील, शहरप्रमुख विवेक नाकाडे, जि.प. सदस्य विश्‍वास गोदमले, पं.स. सदस्य सुभाष शिंदे, सूरज करे, युवा सेनेचे जुबेर मोहनावाले, सुनील कुर्वे, अण्णा चौधरी, संदीपान भगत, पुरुषोत्तम भुजाडे, राजू आमटे, पं.स. सदस्य संतोष इंगळेसह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.