शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या कमी करण्याची धडपड !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2020 12:03 PM

११० मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी प्राप्त झाली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : कोरोना संसर्गाच्या पृष्ठभूमीवर शासनाने यंदा गणेशोत्सवासाठी नियमावली जाहीर केली आहे. त्याशिवाय सार्वजनिक गणेशोत्सवांची संख्या कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन धडपड करीत असून, त्यासाठी गावगावात गणेश मंडळांचे समुपदेशन करण्यात येत आहे. यात कारंजा आणि मंगरुळपीर उपविभागात मिळून आजवर ११० मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती पोलीस प्रशासनाकडून गुरुवारी प्राप्त झाली.कोरोना संसर्गाच्या काळात सामाजिक बांधिलकी जोपासत जिल्ह्यातील ११० गणेशोत्सव मंडळानी यंदा सार्वजनिक स्वरुपात गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे, इतर मंडळानी सुद्धा असा निर्णय घेवून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासन करीत आहे.गावागावांत सभापोलीस अधीक्षक वंसत परदेशी यांच्या सुचनेनुसार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरीच उत्सव साजरा करण्याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी तिन्ही उपविभागांतर्गत गावागावांत ठाणेदारांच्या मार्गदर्शनात पोलीस अधिकारी, कर्मचारी सभांचे आयोजन करून मार्गदर्शन करीत आहेत.

उपविभागातील आसेगाव, जऊळका रेल्वे पोलीस स्टेशनसइ इतर काही ठिकाणचे मिळून ६५ मंडळांनी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याची तयारी दर्शविली आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. - यशवंत केडगे,उपविभागीय पोलीस अधिकारी, मंगरुळपीर

कारंजा उपविभागात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा न करण्याची तयारी ५० मंडळांनी दर्शविली आहे. हा आदर्श इतरांनी घेण्यासाठी समुपदेशन केले जात आहे.- संजय पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी, कारंजा

 

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सवwashimवाशिम