शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

जलदिनानिमित्त अडोळी येथे विद्यार्थ्यांनी घेतली जलप्रतिज्ञा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2019 3:39 PM

वाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी येथील जि.प.शाळेत २२ मार्च रोजी जागतिक जलदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : वाशिम तालुक्यातील अडोळी येथील जि.प.शाळेत २२ मार्च रोजी जागतिक जलदिनानिमित्त कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी विद्यार्थ्यांनी जलप्रतिज्ञा घेतली.कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून शाळेचे मुख्याध्यापक गो.रा.मुंदडा होते. तर प्रमुख उपस्थिती म्हणून जलदूत राजकुमार पडघान होते.सर्व प्रथम उपस्थितीतांनी सावित्रीबाई फुले शिवाजी महाराज, व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केले. राजकुमार पडघान यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना व उपस्थितीतांना जलप्रतिज्ञा दिली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी पाणी हे जीवन आहे. पाण्याचा उपयोग हा पाहिजे तेवढाच घ्यावा. पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन केले. यावेळी शिक्षक डी. ज. शिंदे, गणेश जाधव यांनी सुध्दा पाण्याचे महत्त्व पटवून सांगितले. कार्यक्रमाला हनुमान गोटे, राजू इढोळे, विश्वनाथ इढोळे, नंदकुमार चिकटे, डी. श्री. शिंदे , हरणे, सपना ढाकणे अदिसह विद्यार्थी, विद्यार्थीनी व पालकांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजू इढोळे यांनी व आभार प्रदर्शन गणेश जाधव यांनी केले.

टॅग्स :washimवाशिमStudentविद्यार्थी