शहरं
Join us  
Trending Stories
1
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
2
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
3
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
4
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
5
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
6
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
7
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
8
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
9
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
10
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
11
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
12
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
13
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
14
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."
15
माहिममध्ये रंगतोय वेगळाच खेळ?; उद्धव ठाकरेंनी अमित ठाकरेंविरोधात उमेदवार दिला, पण आता...
16
"वाटणारे तुम्ही अन् फूट पाडणारेही तुम्हीच..." मुख्यमंत्री योगींच्या विधानावर खरगेंचा पलटवार
17
सरकार संपत्तीच्या वितरणासंदर्भात कायदा करू शकते, पण प्रत्येक खासगी मालमत्तेच्या अधिग्रहणाची परवानगी नाही - SC
18
मिचेल स्टार्कला KKR ने दाखवला बाहेरचा रस्ता; आता ऑस्ट्रेलियन खेळाडूनं दिली धक्कादायक माहिती
19
Saroj Ahire : "माझ्याविरोधात जे काही षडयंत्र रचलं..."; सरोज अहिरे प्रचारादरम्यान झाल्या भावुक
20
अमेरिकेत मतदानही सुरु, सोबत मोजणीही! ट्रम्प-हॅरिसना मिळाली ३-३ मते; सर्व्हेचा अंदाजही धक्कादायक

पंतप्रधान आवास योजनेंतर्गत मंगरूळपीर तालुक्यात गावोगावी सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2018 2:05 PM

मंगरुळपीर : प्रधानमंत्री आवास योजनेसह ग्रामीण भागात राबविण्यात येणाºया विविध घरकुल योजनेंतर्गत मंगरूळपीर तालुक्यात घरोघरी जावुन सर्व्हेक्षण केले जात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंगरुळपीर : प्रधानमंत्री आवास योजनेसह ग्रामीण भागात राबविण्यात येणाºया विविध घरकुल योजनेंतर्गत मंगरूळपीर तालुक्यात घरोघरी जावुन सर्व्हेक्षण केले जात आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक  पात्र कुटूंबाला घरकुलाचा लाभ मिळावा यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत घरकुलापासुन कुणीही वंचित राहु नये म्हणुन घरोघरी जावुन सर्व्हेक्षण करण्याच्या सुचना मुख्य कार्यकारी अधिकारी दिपककुमार मिना यांनी दिलेल्या आहेत. त्या अनुषंगाने मंगरूळपीर तालुक्यात घरोघरी जाऊन पंचायत समितीचे कर्मचारी तसेच ग्रामपंचायत सरपंच, ग्रामसचिव व अन्य कर्मचाºयांच्यावतीने सर्वेक्षण केले जात आहे. या सर्वेक्षणातून कोणताही पात्र लाभार्थी सुटणार नाही, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही मीना यांच्याकडून मिळालेल्या आहेत. या सुचनेनुसार ग्रामसेवक व सरपंच यांच्याकडून सर्वेक्षण सुरू आहे. घरकुलाचा लाभ कुणाला मिळाला नाही, जागा अतिक्रमीत आहे, अतिक्रमित जागा नियमानुकूल करण्यात आली आहे का, नियमानुकूलसाठी प्रस्ताव तयार करणे, घरकुलासाठी संबंधित लाभार्थी खरोखरच पात्र आहे की नाही, या दृष्टिकोनातून पाहणी केली जात आहे. तालुक्यातील प्रत्येक गावात सदर सर्वेक्षण सुरू असून, पिंप्री येथे सरपंच बाळासाहेब ठाकरे व ग्रामसचिवांनी घराघरी जावुन सर्व्हेक्षण केले.

टॅग्स :washimवाशिमMangrulpirमंगरूळपीर