शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
3
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान
4
काँग्रेसमध्ये बंडखोरी, पण अजित पवारांच्या मंत्र्यासाठी निवडणूक किती कठीण?
5
Lawrence Bishnoi : सलमान ते श्रद्धा वालकरचा मारेकरी आफताबपर्यंत...; लॉरेन्स बिश्नोईच्या हिटलिस्टमध्ये कोण आहे?
6
"केम छो वरली, जिलेबी फाफडा उद्धव ठाकरे आपडा तुम्ही बोलायचं अन्..."
7
टीम इंडियाला मोठा धक्का; दुखापतीमुळं Shubman Gill पहिल्या कसोटीतून 'आउट'?
8
दोन मित्रांमध्ये प्रतिष्ठेची लढत; राजकीय आखाड्यात कोणता पैलवान मारणार बाजी? 
9
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
10
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
11
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
12
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
13
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
14
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
15
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
16
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
17
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
18
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
19
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
20
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज

मालेगाव येथील टायपिंग परीक्षा केंद्रात सावळागोंधळ!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 1:53 AM

मालेगाव : मालेगाव शहरातील टायपिंग परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाशिवाय काही टायपिंग संस्था  संचालकांचा मुक्त संचार असल्याने गोंधळ उडत आहे. या परीक्षार्थींचा पेपर अन्य काही जण सोडवित असतानाही, याकडे गटविकास अधिकारी किंवा गटशिक्षणाधिकार्‍यांच्या पथकाचे लक्ष नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देटायपिंग संस्था संचालकांचा मुक्तसंचार  

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : मालेगाव शहरातील टायपिंग परीक्षा केंद्रावर पर्यवेक्षकाशिवाय काही टायपिंग संस्था  संचालकांचा मुक्त संचार असल्याने गोंधळ उडत आहे. या परीक्षार्थींचा पेपर अन्य काही जण सोडवित असतानाही, याकडे गटविकास अधिकारी किंवा गटशिक्षणाधिकार्‍यांच्या पथकाचे लक्ष नसल्याने आश्‍चर्य व्यक्त होत आहे.मराठी व इंग्रजी दोन्ही भाषेतील टायपिंग परीक्षेचे मालेगाव    तालुक्यात मालेगाव हे एकमेव परीक्षा केंद्र आहे. या परीक्षा केंद्रावर ५0६ परीक्षार्थी परीक्षा देत आहेत. ही परीक्षा ७ ऑगस्टपासून सुरू झाली असून, १२ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. गुरुवारी काही वर्गखोली परिसराला भेट दिली असता, काही टायपिंग संस्था चालकांचा मुक्त संचार असल्याचे दिसून आले तर काही परीक्षार्थींचे पेपर अन्य काही जण सोडवित असल्याचे परीक्षार्थींंनी सांगितले. काही वेळेस बोगस विद्यार्थीदेखील टायपिंगचा पेपर सोडविण्याची शक्यता     नाकारता येत नाही. याकडे शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशी मागणी        सामाजिक कार्यकर्ते सेवाराम आडे यांनी केली.दरम्यान, यासंदर्भात मालेगावचे गटशिक्षणाधिकारी शिंदे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पहिल्यांदा भ्रमणध्वनी उचलला व नंतर बंद केला. त्यानंतर वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्यांचा भ्रमणध्वनी ‘स्विच ऑफ’ असल्याने संपर्क होऊ शकला नाही. 

या प्रकाराची माहिती घेतली जाईल. परीक्षेदरम्यान मालेगाव येथील टायपिंग परीक्षा केंद्रावर गैरप्रकार होत असतील तर मालेगावच्या गटशिक्षणाधिकार्‍यांना सूचना दिल्या जातील.  - आर.डी. तुरणकर, शिक्षणाधिकारी (माध्य.) वाशिम