शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

वाशिम तालुक्यात हजारावर विद्यार्थी गुणवत्ता यादीत

By admin | Published: June 14, 2017 2:40 AM

वाशिम तालुक्याचा निकाल ८७.९८ टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेसाठी ५ हजार १४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ५ हजार ७६ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ४ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले.

लोकमत न्यूज नेटवर्क वाशिम: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल मंगळवार १३ जून रोजी जाहीर करण्यात आला. यामध्ये वाशिम तालुक्याचा निकाल ८७.९८ टक्के लागला. तालुक्यातून परिक्षेसाठी ५ हजार १४६ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी ५ हजार ७६ विद्यार्थी परीक्षेला बसले आणि ४ हजार ४६६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यामध्ये १ हजार १३६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान मिळविले. तालुुक्यातील सहा शाळांचा निकाल शंभर टक्के लागला. वाशिम तालुक्यातील बाकलीवाल विद्यालय वाशिम ८५.४१, राणी लक्ष्मीबाई कन्या शाळा वाशिम ९३.७५, नगर परिषद एम. जी. विद्यालय वाशिम ७४.०७, श्री शिवाजी हायस्कूल वाशिम ९०.७१, जि.प. हायस्कूल वाशिम ५८.४५, मुलीबाई चरखा इंग्लिश हायस्कूल वाशिम १००, रेखाताई राष्ट्रीय विद्यालय वाशिम ६६.४१, परमवीर अब्दुल हमीद उर्दू विद्यालय वाशिम ९२.८५, राधादेवी बाकलीवाल कन्या विद्यानिकेतन वाशिम ९८.०३, लक्ष्मीनारायण इन्नानी हायस्कूल वाशिम ५०.००, मालतीबाई सरनाईक कन्या विद्यालय वाशिम ८७.०९, अयोध्यादेवी इन्नानी इंग्लिश स्कूल वाशिम ८८.८८, प. दि. जैन विद्यालय अनसिंंग ७९.०४, जिजामाता विद्यामंदिर अनसिंग ७३.७२, मौलाना आझाद उर्दू हायस्कूल अनसिंंग ९५.३१, श्रीकृष्ण विद्यालय तोंडगाव ९३.९७, श्री हनुमान विद्यालय उकळीपेन ८६.२७, श्री राजेश्वर विद्यालय वांगी ८६.३६, विठाबाई पारसकर विद्यामंदीर केकतउमरा ८१.२९, नागसेन विद्यालय आडोळी ४१.६६, स्वामी विवेकानंद विद्यालय कोकलगाव ९२.५१, श्री पारेश्वर विद्यालय पार्डी टकमोर ९६.१३, श्री विठ्ठल विद्यालय पार्डी आसरा ८६.७६, संत ज्ञानेश्वर टेक्निकल विद्यालय कळंबा महाली ८४.३१, यशवंतराव चव्हाण विद्यालय काजळांबा ९४.०७, स्व. काशीरामजी चौधरी विद्यालय माळेगाव (भटउमरा) ९०.००, श्री लाल बहादूर शास्त्री विद्यालय काटा ९०.६७ टक्के, डॉ. पंजाबराव देशमुख विद्यालय तांदळी हिवरा ८४.०९, शिंदे गुरुजी विद्यामंदीर वार्ला ९५.३८, ओंकारेश्वर विद्यालय जयपूर ८८.८८, विदर्भ विद्यालय पिंपळगाव ९५.३४, श्रीराम चरणदास बाबाविद्यालय फाळेगाव (थेट) ९०.८०, स्व. नामदेवराव राजगुरू विद्यालय धुमका (बोराळा) ८८.८८, संस्कार साधना विद्यामंदिर अनसिंग वाशिम ९६.९६, श्री गजानन महाराज विद्यालय सावरगाव जिरे ८४.४८, ज्ञानराज माउली विद्यालय तोरणाळा जोडगव्हाण ९४.३८, छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय राजगाव ७८.३७, गजानन महाराज विद्यालय बाभुळगाव ८०.६४, हाजी बद्रोद्दीन बेनीवाले उर्दू हायस्कूल वाशिम ९५.७१, शरद पवार माध्यमिक विद्यालय सुपखेला ८६.७९, श्री विठ्ठल विद्यालय तामसी ९२.००, राजमाता जिजाऊ विद्यामंदिर तामसी ९०.३२, बिरुजी पाटील (मस्के ) विद्यामंदिर वाई ९३.८२, काशीरामजी पाटील विद्यालय सुपखेला ९२.९८, जागेश्वर विद्यालय कार्ली ८१. ४८, श्री रघुनाथ स्वामी विद्यालय सोयता १०० टक्के, विवेकानंद विद्यालय वारा जहागीर ९४.३३ टक्के, सुशिलाबाई जाधव विद्यानिकेतन लाखाळा ९६.०७, राजीव गांधी विद्यालय ज्ञानेश्वर नगर वाशिम ३५.००, गौरीशंकर माध्यमिक विद्यालय वाशिम १०० टक्के, ज्ञानेश्वर माउली विद्यालय कोंडाळा १०० टक्के, लॉयन्स विद्यानिकेतन माध्यमिक विद्यालय वाशिम ९३.९३, नालंदा एससी केंद्रीय आश्रम शाळा आडोळी ६३.६३, यशवंतराव चव्हाण सरनाईक शाळा सुपखेला ९८.३६, शांतीनिकेतन इंग्लिश हायस्कूल वाशिम १००, माउंट कारमेल इंग्लिश स्कूल सुरकुंडी बु. १०० टक्के, मैनागिरी महाराज विद्यालय टो-जूमडा ८६.०७, हौसाजी काटेकर माध्यमिक शाळा एकांबा ९७.६७, संत ज्ञानेश्वर विद्यालय आसोला जहागीर ९३.०२ टक्के, मो. आझाद उर्दू हायस्कूल वाशिम ९४.४४ टक्के, शासकीय मागासवर्गीय मुलींची वसतिगृह शाळा सुरकुंडी ९६.८७ टक्के, नारायण माध्यमिक व उच्च माध्य शाळा वाशिम ७३.१७ टक्के, अशी शाळांच्या निकालाची टक्केवारी आहे.