शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् मोठ्या तोंडाने सांगतात..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
3
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
4
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
5
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
6
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
7
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
8
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
9
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
10
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
11
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
12
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
13
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
14
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
15
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
16
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
17
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
18
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
19
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
20
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द

रिसोड येथील दुय्यम निबंधक कार्यालयात चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2018 3:50 PM

रिसोड : येथील तालुका दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मागील बाजूची खिडकी तोडून चार हजार रुपये किंमतीचा मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १७ सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली.

लोकमत न्यूज नेटवर्करिसोड : येथील तालुका दुय्यम निबंधक कार्यालयाच्या मागील बाजूची खिडकी तोडून चार हजार रुपये किंमतीचा मोटारपंप अज्ञात चोरट्यांनी लंपास केल्याची घटना १७ सप्टेंबरला सकाळी उघडकीस आली.रिसोड शहराच्या मध्यवर्ती भागात तालुका दुय्यम निबंधक कार्यालय आहे. १६ सप्टेंबरच्या रात्रीदरम्यान अज्ञात चोरट्याने या कार्यालयाच्या मागील बाजूस असलेली खिडकी तोडून कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयात असलेला चार हजार रुपये किंमतीचा मोटारपंप लंपास केला. याप्रकरणी रिसोड पोलीस स्टेशनला तक्रार देण्यात आली. पोलीस पथकाने भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. पंचनामा करण्यात आला असून, अज्ञात चोरट्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. कार्यालयातील इतर कागदपत्रे, प्रस्ताव सुरक्षीत असल्याचे सांगण्यात येत आहे. चोरट्याने चोरी नेमक्या कोणत्या उद्देशाने केली, या दृष्टिकोनातून तपास सुरू आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल खुळे करीत आहेत.

टॅग्स :washimवाशिमRisodरिसोडCrime Newsगुन्हेगारी