शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
2
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
3
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
4
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
5
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
6
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
7
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
8
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
9
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!
10
NTPC Green Energy चा IPO १९ नोव्हेंबरला खुला होणार, ग्रे मार्केटमध्ये स्थिती काय?
11
...तर दाढी मिशी काढून मतदारसंघात फिरेन; वडिलांच्या आठवणीत मयुरेश वांजळे भावूक
12
"यांना लाज वाटली पाहिजे"; देवेंद्र फडणवीसांचा चढला पारा, विरोधकांना सुनावलं
13
"शिंदे आणि फडणवीस यांना माहीत झाले आहे की..."; ओवेसींचा महायुतीला टोला
14
"अमित ठाकरेंना MLC ऑफर दिली, पण राज ठाकरेंनी..."; देवेंद्र फडणवीसांचा गौप्यस्फोट
15
अमित ठाकरेंची कोंडी? सदा सरवणकर थेट पंतप्रधान मोदींना भेटले; वाकून नमस्कार केला अन्...
16
मी माझ्या नुकत्याच जन्मलेल्या बाळाला गमावलं! बॉलिवूड गायकाने सांगितला कठीण काळ, म्हणाला- "त्याचा मृतदेह..."
17
“राजकारण आम्हालाही येते, देवेंद्र फडणवीस गोंधळलेत, त्यांना काहीच माहीत नव्हतं”; संजय राऊतांची टीका
18
Rosmerta Digital Services IPO : उघडण्यापूर्वीच 'हा' IPO पुढे ढकलला, ग्रे मार्केटमध्ये नफ्याचे संकेत; प्राईज बँड ₹१४७, कारण काय?
19
"शरद पवारांच्या त्या पत्रामुळेच २०१९ मध्ये राष्ट्रपती राजवट लागू झाली", देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट
20
जया बच्चन यांना हसताना पाहून नेटकरी चकित, आगामी सिनेमाच्या पोस्टरमध्ये वेगळाच लूक

 ई-क्लास जमिनीवरून हजारो ब्रास मुरुमाची चोरी  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2019 3:01 PM

शिरपूर जैन (वाशिम): येथील विविध भागातून गौण खनिजाची (मुरुम) मोठ्या प्रमाणात चोरी झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन (वाशिम): येथील विविध भागातून गौण खनिजाची (मुरुम) मोठ्या प्रमाणात चोरी झाली असून, यात हजारो ब्रास मुरुम चोरी गेला असल्याचे निदर्शनास दिसून येत आहे.  चोरी गेलेल्या या गौणखनिजापोटी स्वामित्व धन (रॉयल्टी) म्हणून लाखो रुपयांचा चुना शासनाला लागला आहे. याकडे महसूल विभागाचे तलाठी व मंडळाधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.  मागील दोन वर्षाच्या काळात शिरपूर येथील वाघी रस्त्यावरील ई-क्लास जमीन , तसेच करंजी शिवारातील ई-क्लास जमिनीवर गौण खनिज माफियांनी मोठ मोठे खड्डे खोदून मुरमाची चोरी केली आहे. रविवारसह सुटीच्या इतर दिवसांत गौणखनिजाची चोरी केली जाते. दोन वर्षाच्या काळात जवळपास पाच हजार ब्रास मुरुमाची चोरी झाली आहे. गावात महसूल विभागाचे मंडल अधिकारी कार्यालय व तलाठी कार्यालय आहे. या गावात एकूण तीन तलाठी व एक मंडळाधिकारी कार्यरत आहेत; मात्र ते मुरुम चोरीच्या प्रकरणाचा तपास करून संबंधितांवर कारवाई करण्याबाबत ते उदासीन आहेत. मोठ्या प्रमाणात झालेल्या मुरूम चोरीला मंडळ अधिकारी जबाबदार असल्याने वरिष्ठ अधिकाºयांनी त्यांना याबाबत जाब विचारणे आवश्यक आहे. तहसीलदार अथवा उपविभागीय अधिकाºयांनी शिरपूर येथे येऊन ई-क्लास जमिनीची पाहणी करुन ई क्लास जमिनीमध्ये पडलेल्या खड्ड्यांचे मोजमाप केल्यास मोठ्या प्रमाणात झालेल्या मुरूम चोरीची माहिती समोर येईल.

टॅग्स :washimवाशिमShirpur Jainशिरपूर जैन