शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Exit Poll 2024 : खरी ठरली अजित दादांची भविष्यवाणी...! Exit Poll मध्ये एवढ्या जागा जिंकतंय महायुतीचं 'ट्रिपल इंजिन'
2
Exit Poll: देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; सूचक विधान करत म्हणाले, “मतदानाचा टक्का...”
3
Exit Poll: पुन्हा जरांगे फॅक्टर चालणार! महायुतीला फटका बसणार? मराठवाड्यात मविआच सरस ठरणार?
4
Exit Poll: अजितदादा भाकरी फिरवणार की शरद पवार करेक्ट कार्यक्रम करणार? कोण ठरेल वरचढ?
5
मतदान आटोपल्यावर फडणवीस पोहोचले संघ मुख्यालयात; सरसंघचालकांशी २० मिनिटे चर्चा
6
शिंदे, ठाकरे, फडणवीस की पवार..; मुख्यमंत्रिपदासाठी पहिली पसंती कोणाला? पाहा...
7
राज ठाकरे किंगमेकर ठरणार का? मनसेला किती जागा मिळणार? Exit Poll ची धक्कादायक आकडेवारी
8
Exit Poll: महाराष्ट्रात १० पैकी ६ एक्झिट पोल महायुतीच्या बाजुने; एकाने तर कोणालाच बहुमत दिले नाही
9
Maharashtra Exit Poll 2024: खरी शिवसेना कुणाची...? एकनाथ शिंदे की...? Exit Poll मध्ये उद्धव ठाकरेंना दुहेरी धक्का!
10
Exit Poll of Maharashtra: एक्झिट पोलमध्ये ठाकरेंपेक्षा शरद पवार, काँग्रेस सर्वात मोठ्या फायद्यात...; भाजपा सर्वात मोठा पक्ष
11
"यावेळी चेतेश्वर पुजारा टीम इंडियात नसणार..."; ऑस्ट्रेलियन गोलंदाजाचा आनंद गगनात मावेना!
12
मुंबईत धक्कादायक निकालाची शक्यता; एक्झिट पोलनुसार महायुती आणि मविआला समान जागा
13
महाराष्ट्रात पुन्हा महायुती सरकार ; Matrize एक्झिट पोलमध्ये 150-170 जागा मिळण्याचा अंदाज
14
झारखंडमध्ये इंडिया आघाडीला मोठा धक्का; Exit Poll मध्ये NDA ला स्पष्ट बहुमताचा अंदाज
15
Maharashtra Election Exit Poll : राज्यात मविआचं सरकार येणार...! भाजप सर्वात मोठा पक्ष ठरणार; जाणून घ्या कुणाला किती जागा मिळणार?
16
विदर्भात भाजपचं मोठं कमबॅक; महायुतीला ३७ जागा मिळण्याचा अंदाज
17
Maharashtra Election Exit Poll Results 2024 : महाराष्ट्रात एक्झिट पोलचे अंदाज समोर; मॅट्रिझ, चाणक्यचा महायुतीचा अंदाज, तर...
18
Exit Poll: भाजपा सर्वांत मोठा पक्ष ठरणार, महायुतीचे सरकार येणार, मविआला किती जागा मिळणार?
19
परभणीतील मतदान केंद्रावर सहा वाजेनंतर शेकडो मतदार रांगेत; प्रक्रिया सुरूच राहणार
20
Exit Poll Of Maharashtra:२०१९ मध्ये एक्झिट पोलचे काय होते अंदाज? मतदानाच्या तारखांत केवळ एका दिवसाचा फरक, पण...

Crime News: अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी; 22 वर्षीय युवतीची आत्महत्या

By सुनील काकडे | Published: September 03, 2022 4:35 PM

मयत मुलीच्या आईची तक्रार; आरोपीवर गुन्हा दाखल

वाशिम (सुनील काकडे) : २२ वर्षीय मुलीशी अश्लिल कृत्य करून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी आरोपीने दिली. त्याची धास्ती घेऊनच आपल्या मुलीने १९ ऑगस्ट रोजी आत्महत्या केली. मयत मुलीच्या आईने पोलिसांत दाखल केलेल्या अशा आशयाच्या फिर्यादीवरून आरोपी रोशन राठोड (सावरगांव कान्होबा, ता. मंगरूळपीर) याच्यावर गुन्हा दाखल केला. आरोपीस अटक करून गजाआड करण्यात आले आहे.

प्राप्त माहितीनुसार, आरोपी रोशन राठोड याने मुलीशी संबंध ठेऊन भेटायला ये, असे म्हणत सार्वजनिक ठिकाणी तिचा विनयभंग केला. इतक्यावरच तो थांबला नाही तर त्याने मुलीला जबरदस्तीने मोटारसायकलवर बसवून तिच्याशी अश्लिल कृत्य केले. त्याचे काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. राठोडच्या त्रासाला कंटाळूनच मुलीने आत्महत्या केली, अशी तक्रारी तिच्या आईने मंगरूळपीर पोलिसांत दाखल केली. पोलिसांनी राठोडला अटक करून त्याच्यावर भादंविचे कलम ३७६, ३०६, ३५४, ३६६, ३२३, ५०६ व अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील तरतूदीनुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास मंगरूळपीर पोलीस करत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwashimवाशिमSocial Viralसोशल व्हायरल