वाशिम, दि. २- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार १ एप्रिलपासून महामार्गाच्या २२0 मीटरच्या आत दारू विक्रीस बंदी घालण्यात आली. असे असताना कारंजा येथील तीन हॉटेलमध्ये विदेशी दारू विक्री होत होती. या प्रकरणी पोलिसांनी संबंधितांविरुद्ध २ एप्रिलला कारवाई केली. त्यात हॉटेल कान्होबा, हॉटेल अतिथी आणि हॉटेल पाटलाचा वाडा यांचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
कारंजातील तीन हॉटेलवर कारवाई!
By admin | Published: April 03, 2017 2:12 AM