शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

वाशिम जिल्हयात आणखी तिघांचा मृत्यू; ४८८ कोरोना पॉझिटिव्ह 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 12:25 PM

Corona Cases in Washim : तिघांचा मृत्यू तर ४८८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्हयात कोरोनाचा कहर सुरूच असून, आणखी तिघांचा मृत्यू तर ४८८ जणांचा कोरोना चाचणी अहवाल १२ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा १९३८३ वर पोहोचला आहे.सोमवारी प्राप्त अहवालानुसार तीन जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आणखी ४८८ जणांना कोरोना संसर्ग झाला. यामध्ये वाशिम शहरातील बिलाल नगर - १, देवपेठ - ४, लाखाळा - १२, पुसद नाका - ५, मालपाणी ले-आऊट - १, बांधकाम विभाग - १, परळकर चौक - १, सिव्हील लाईन्स - २३, ज्ञानेश्वर नगर - १, गणेश पेठ - १, सिंधी कॅम्प - ४, शिवाजी चौक - ४, शुक्रवार पेठ - ६, काटीवेस - २, काळे फाईल - ५, स्त्री रुग्णालय - ३, नवोदय विद्यालय परिसरातील १, जवाहर कॉलनी - २, पाटणी चौक - ३, अकोला नाका - १, प्रशासकीय इमारत परिसरातील १, ड्रीमलँड सिटी परिसरातील २, शिवाजी नगर - २, सुंदरवाटिका - ३, तहसील कार्यालय परिसर ३, बागवानपुरा - १, आययुडीपी कॉलनी - १३, राजस्थान आर्य महाविद्यालय परिसर १, मंत्री पार्क - ४, महाराणा प्रताप चौक - १, महात्मा फुले चौक - १, पोलीस वसाहत - ८, रमेश टॉकीज जवळील १, काटा रोड परिसरातील १, नालंदा नगर - २, जनता बँक परिसरातील १, समता नगर - २, सिंचन कॉलनी - १, गोपाळ टॉकीज - १, निरंकारी भवन मागील परिसर १, नगरपरिषद परिसर १, बाहेती हॉस्पिटल परिसर ६, देवळे हॉस्पिटल परिसर ४, शहरातील इतर ठिकाणचे ७, देपूळ - ३, शिरपुटी - १, पिंपळगाव - ४, कृष्णा - १, सोंडा - १, वाळकी - २, हिवरा रोहिला - ३, झाकलवाडी - २, सायखेडा - २, काटा - ३, तोंडगाव - ४, उकळीपेन - १, इलखी - १, ब्रह्मा - ४, अनसिंग - १, तोरणाळा - १, कामठा - १, सावंगा जहांगीर - १, सावरगाव जिरे यथील २, कोकलगाव - १, सुपखेला - १, असोला - १, पार्डी आसरा - १, नागठाणा - २, वारा जहांगीर - १, काजळंबा - २, कार्ली - १, ब्राह्मणवाडा - १, जांभरुण महाली - २, जामठी - १, खंडाळा - १, रिसोड शहरातील शिक्षक कॉलनी - १, गुजरी चौक - १, शिवाजी नगर - ४, एकता नगर - १, गणेश नगर - २, कासारगल्ली - ४, ग्रामीण रुग्णालय परिसर २, देशमुख गल्ली - १, राम नगर - १३, जिजाऊ नगर - १, इबाब नगर - २, सिटी केअर हॉस्पिटल परिसरातील ५, अनंत कॉलनी - २, गजानन नगर - १, शहरातील इतर ठिकाणचे १०, चिखली - ७, वरखेडा - १, बाळखेडा - २, रिठद - ४, घोन्सार - २, हराळ - १, कळमगव्हाण - १, वनोजा - २, बिबखेडा - १, वाकद - २, भर जहांगीर - ३, व्याड - २, नावली - ३, गणेशपूर - १, चांडस - ४, लोणी - १, वेल्तुरा - १, गोवर्धन - ४३, बोरखेडी - १, कौलखेड - १, नेतान्सा - १, केनवड - १३, कोयाळी - १३, आसेगाव पेन - २, बेलखेड - १, घोटा - १, भोकरखेडा - २, करडा - १, किनखेडा - १, जोगेश्वरी - १, मालेगाव तालुक्यात २०, मंगरूळपीर शहरातील ८, पिंपळखुटा - १, चिखली - ३, नांदखेडा - २, वनोजा - १, बालदेव - १, वरुड - २, शेंदूरजना मोरे - १, गोलवाडी - १, मानोली - १, पोटी - २, शहापूर - १, वार्डा फार्म - १, बिटोडा - १, गिंभा - १, कोळी - १, मोतसावंगा - १, जोगलदरी - १, मानोरा शहरातील ७, रुई - ७, जनुना - ५, पोहरादेवी - १, वसंत नगर - २, वाईगौळ - २, सावळी - १, भुली - २, सावरगाव - १, आमदरी - ३, वातोड - १, पाळोदी - १, अभयखेडा - १, धानोरा - १० व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे निदान झाले आहे. जिल्ह्याबाहेरील २० बाधिताची नोंद झाली असून २६२ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

टॅग्स :washimवाशिमCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस