शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

कारंजा अमरावती मार्गावर बर्निंग ट्रकचा थरार; टाकळी फाटया नजिकची घटना

By नंदकिशोर नारे | Published: January 12, 2024 1:27 PM

सुदैवाने जीवित हानी टळली

वाशिम  : कारंजा अमरावती मार्गावर शुक्रवार १२ जानेवारी राेजी पहाटे ४ वाजता बर्निग ट्रकचा थरार पाहायला मिळाला. सोमनाथ सानप यांच्या मालकीचा ट्रक क्रमांक एम. एच.०५ ए. एम २९२२  मुंबईहून अमरावती येथे जात असताना  टाकळी फाटयानजिक शॉर्ट सर्किटमुळे ट्रक ला आग लागली . या घटनेत ट्रक आणि ट्रकमधील माल जळून खाक झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. चालक अजय कुमार गौतम व क्लीनर यांनी समय सूचकता दाखवत ट्रकमधून खाली उडी घेतली आणि घटनेची माहिती कारंजा न.प.च्या अग्निशमन दलाला दिली.  

त्यानुसार अग्निशमन दल तात्काळ घटनास्थळी पोहचले आणि काही वेळाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले.  नगरपरिषद मुख्याधिकारी दिपक मोरे  यांच्या मार्गदर्शनाखाली अग्निशामक दलाचे अधिकारी बाथम , चालक रेवाळे , फायरमॅन आमद खान व शुभम झोपाटे यानी आग विझविण्यासाठी अथक परिश्रम घेतले. ट्रकमध्ये बर्थडे केक व लोखंडी चेअर्स  असा लाखो रुपयाचा माल जळून खाक झाला. त्यामुळे लाखो रुपयाचे नुकसान झाले. धनज पोलीस  स्टेशनचे   कर्मचारी देखील यावेळी घटनास्थळी हजर होते .घटनेचा पुढील तपास धनज पोलीस  करीत आहे.