शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : राजकारणात भूकंप होणार? "अजित पवार महायुतीतून बाहेर पडतील"; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य
2
आम्ही दिल्लीला जातो ते महाराष्ट्राच्या विकासासाठी; विरोधकांच्या टीकेवर CM शिंदेंचा पलटवार
3
पॅरासिटामॉलसह ५० हून अधिक औषधे गुणवत्ता चाचणीत अयशस्वी; वाचा पूर्ण यादी
4
पेजर आणि वॉकीटॉकी स्फोटाने हिजबुल्लाचा पराभव, १५०० सैनिकांनी युद्धातून माघार घेतली
5
दिल्लीत कामगारांसाठी आनंदाची बातमी, आप सरकारने किमान वेतन वाढवले
6
पाकिस्तान क्रिकेटमध्ये वाद? शाहीन आफ्रिदीने सोडले मौन; मोठे विधान करत खेळाडूंना फटकारले
7
Mumbai Rain: मुंबईच्या पूर्व उपनगरात तुफान पाऊस; भांडूप, मुलुंडमध्ये रस्त्याला आलं नदीचं रुप!
8
शेतकऱ्यांना मिळणार नवरात्रीला गिफ्ट, 'या' तारखेला PM Kisan योजनेचे पैसे जमा होणार!
9
"मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, पण…’’ अजित पवार यांनी सांगितली नेमकी अडचण  
10
कोहली-रोहितला 'स्पेशल ट्रीटमेंट'? माजी क्रिकेटर थेट BCCI वर कडाडला
11
'आम्ही ओरिजनल म्हणणाऱ्यांना मागे सोडले'; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
12
Suraj Chavan : "घोडा नवऱ्याला घेऊन पळून गेला..."; सूरजने सांगितला वरातीमधला गमतीदार किस्सा
13
नरेंद्र मोदींना पुन्हा माफी मागावी लागेल; कंगना रणौतच्या वक्तव्यावरुन राहुल गांधींची टीका
14
मनू भाकरचे नेटकऱ्यांना जोरदार प्रत्युत्तर; त्या घटनेवरुन ट्रोल करणाऱ्यांना सांगितला देशहिताचा विचार
15
ख्रिस गेल पुन्हा एकदा मैदानात; शिखर धवनच्या नेतृत्वात खेळणार, भारतात जल्लोषात स्वागत
16
'लाडकी बहीण' योजनेत ६ 'लाडक्या भावां'चे अर्ज; 'असा' लागला शोध, कठोर कारवाई होणार
17
धक्कादायक! एचडीएफसी बँकेत महिला कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू; नेमकं प्रकरण काय?
18
Akshay Shinde Encounter News अक्षय शिंदे एन्काउंटरप्रकरणी कोर्टाने पोलिसांना विचारले हे १० प्रश्न; न्यायाधीशांना ५०० राउंड फायर केल्याचा अनुभव
19
“२ महिने राहिले, राज्यात सरकार बदलल्याशिवाय आता स्वस्थ बसणार नाही”; शरद पवारांचा निर्धार
20
क्रूरतेचा कळस! सहावीतील मुलाला शिक्षकाने काठी फेकून मारली, विद्यार्थ्याची दृष्टी गेली

अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन जणांचा मृत्यू, वाहनचालक फरार

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2023 3:04 PM

याबाबत कपील रामभाऊ राठोड (वय २६) रा. गिर्डा यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.  

मंगरुळपीर - तालुक्यातील मानोरा रस्त्यावर कोळंबी फाट्याजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीवर असलेल्या दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना १९ मे रोजी रात्री  घडली. याबाबत कपील रामभाऊ राठोड (वय २६) रा. गिर्डा यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे.  

पोलिसांत दिलेल्या तक्रारीनुसार  १९ मे चे रात्री घटनेतील दोन्ही मृत्तक नामे अनिकेत अरुण राठोड (वय २४) वर्ष रा. गिरडा व नागभुषन चंद्रमणी मनवर (वय ३२) रा. वार्डा ता. मानोरा हे दोघेही मोटार सायकल क्र. एम एच ३७ यु ९२३७ ने मंगरुळपीर येथे येताना  रात्री ९ वाजताचे सुमारास कोळंबी फाट्याजवळ समोरुन येणा-या अज्ञात वाहन चालकाने जबर धडक दिली. यात दोघांचाही मृत्यू झाला.  धडक दिल्यानंतर अज्ञात वाहनचालक घटनास्थळावरून पळून गेला. अनिकेत व नागभुषन यांचे मरणास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहन चालकावर कलम ३०४ अ नुसार गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Accidentअपघातwashimवाशिम