कारंजा लाड : घरची मंडळी बाहेर गेल्याचा गैरफायदा घेत भरदिवसा चोरट्यांनी २ लाख २२ हजार रुपयाची चोरी केल्याची घटना सोमवारी घडली.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मानोरा रस्त्यावरील यशोदा नगरातील प्रा. प्रेमनाथ विश्वनाथ दबाळे हे ११ जुलैला परगावी; तर घरातील महिला टायपिंग क्लासकरिता गेली असताना दुपारी १२ ते ४ या वेळेत अज्ञात चोरट्यांनी घराच्या मुख्य दाराचे कुलूप फोडून घरामधील ६० हजार रुपये रोख व सोने असा एकूण २ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्या.
कारंजात दोन लाखाची चोरी
By admin | Published: July 12, 2017 1:40 AM