शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
2
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
3
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
4
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
6
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
7
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
8
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
9
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
10
विशेष लेख: भारतीय कप्तान काय घरी बसून बाळाचं डायपर बदलणार?
11
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
12
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
13
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
14
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
15
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
16
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
17
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
18
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
19
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
20
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!

दोन वाहनांची समोरासमोर धडक; एक ठार!

By admin | Published: July 17, 2017 6:34 PM

कारंजातील घटना : ट्रकचालक फरार

लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड : नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील सिध्देश्वर पेट्रोलपंपानजिक ट्रक आणि इंडिगो कारची समोरासमोर धडक झाली. यात एकजण जागीच ठार झाला असून वाहनचालक गंभीर जखमी आहे. १७ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.प्राप्त माहितीनुसार, अमरावती येथील कापड व्यापारी गिरीष बुदलानी आणि त्यांचे सेल्समन राकेश खुपचंद मंधान हे दोन वेगवेगळ्या वाहनांनी औरंगाबादकडे चालले होते. यादरम्यान मंधान बसून असलेल्या इंडिगो कारला (क्रमांक एमएच २७ बी ई ००४०) विरूद्ध दिशेने येणाऱ्या डब्ल्यू बी २३ डी १२३३ या क्रमांकाच्या ट्रकने जोरदार धडक दिली. कंटेनरला ओव्हरटेक करताना हा अपघात घडल्याचे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. यात राकेश मंधान हे जागीच ठार झाले; तर वाहनचालक समाधान विनायक जाधव गंभीर जखमी असून त्यांच्यावर कारंजात ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार करून पुढील उपचाराकरिता अमरावतीला रवानगी करण्यात आली आहे. या घटनेनंतर ट्रकचालकाने घटनास्थळाहून पळ काढला. पुढील तपास कारंज पोलिस करित आहेत.