शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
2
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
3
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
4
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
5
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
6
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
7
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
8
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
9
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
10
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
11
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
12
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
13
नाशिकमध्ये येऊन गेले सर्वपक्षीय दिग्गज नेते; राष्ट्रीय नेतृत्वापासून सर्वोच्च नेत्यांच्या प्रचारसभा
14
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
NTPC Green Energy IPO: आजपासून ₹१०००० कोटींचा IPO गुंतवणूकीसाठी खुला, काय करावं? एक्सपर्ट म्हणाले...
17
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा
18
गाजरांमुळे अमेरिकेत भीतीचं वातावरण! सर्व स्टोअरवरून परत मागवले; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
19
दिल्लीत विषारी धुके, ट्रकला प्रवेशबंदी, प्रकल्पांची कामेही स्थगित
20
सलमानसमोर बोलती बंद, आता Bigg Boss 18 मधून बाहेर आल्यावर अश्नीर ग्रोव्हर काय म्हणाला?

दोन महिलांनी केले विष प्राशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 6:18 PM

सोनाली शरद खेखाडे (१९) रा.हातोली व अर्चना विशाल जाधव (२२) रा.देवठाणा या दोन महिलांनी सोमवारी विष प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस आला.

लोकमत न्यूज नेटवर्कमानोरा (वाशिम) : मानोरा तालुक्यातील देवठाणा व हातोली येथील विवाहित महिलांनी २३ सप्टेंबर रोजी विष प्राशन केल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. येथे प्रथमोपचार केल्यानंतर पुढील उपचारार्थ यवतमाळ येथे रेफर करण्यात आले. विष प्राशन करण्यामागील कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राप्त माहितीनुसार, सोनाली शरद खेखाडे (१९) रा.हातोली व अर्चना विशाल जाधव (२२) रा.देवठाणा या दोन महिलांनी सोमवारी विष प्राशन केल्याचा प्रकार उघडकीस आला. उपस्थितांनी त्यांना मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दुपारी १ वाजतादरम्यान आणले. ग्रामीण रुग्णालयाच्या चमूने प्राथमिक उपचार केले. प्रकृती गंभीर असल्याने लगेचच त्यांना पुढील उपचारासाठी यवतमाळ येथे पाठविण्यात आले. सदर महिलांनी विष कशामुळे प्राशन केले, याची कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

टॅग्स :washimवाशिमManoraमानोरा