शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: Shocking! 'या' १० बड्या खेळाडूंना कुणीच घेतलं नाही संघात, अखेर राहिले UNSOLD !!
2
IPL Auction 2025: जोस बटलर, मिचेल स्टार्क ते ट्रेंट बोल्ट... हे ठरले TOP 10 महागडे परदेशी खेळाडू
3
IPL Auction 2025: दोन दिवसांत १८२ खेळाडूंवर लागली बोली, 'हे' ठरले TOP 10 महागडे क्रिकेटपटू
4
IPL Auction 2025: 'नाही नाही' म्हणत शेवटी Mumbai Indians ने Arjun Tendulkar ला संघात घेतलंच, किती लावली बोली?
5
IPL Auction 2025: IPL मेगालिलाव 'सुफळ संपूर्ण'! १८२ खेळाडूंना मिळाले ६३९ कोटी, दोन दिवसांत काय घडलं?
6
महायुतीत नाराजीनाट्य? एकनाथ शिंदेंच्या भूमिकेकडे लक्ष; अजित दादा भाजपच्या बाजूने...
7
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, ₹792 वरून थेट ₹1 वर आला शेअर; ₹1 लाखाचे झाले 227 रुपये
8
IPL Auction 2025 : KKR सह RCB अन् GT ची मेहरबानी! अनसोल्ड अजिंक्य रहाणेसह या तिघांवर लागली बोली
9
'वर पाहिजे...'; एकुलता एक, 20 एकरचे फॉर्महाऊस, न पादणारा अन्...; लग्नासाठीची जाहिरात जबरदस्त चर्चेत!
10
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
11
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
12
विराट म्हणाला, मी माझ्या गर्लफ्रेंडला आणू शकतो? रवि शास्त्रींनी BCCI चा नियमच बदलला होता!
13
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
14
IPL Auction 2025: अर्जुन तेंडुलकर UNSOLD! Mumbai Indiansसह साऱ्यांनीच फिरवली सचिनच्या मुलाकडे पाठ
15
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
16
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
17
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
18
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
19
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
20
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी

विद्यापीठ उपकेंद्राचा प्रश्न थंड बस्त्यात!

By admin | Published: July 11, 2017 1:52 AM

रिपाइंचे निवेदन : आंदोलनाचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्क कामरगाव : अमरावती विद्यापीठाचे उपकेंद्र वाशिममध्ये व्हावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (ए) चे जिल्हाध्यक्ष तेजराव वानखेडे यांनी शुक्रवारी निवेदनाद्वारे शासनाकडे केली. वाशिमला उपकेंद्र होणे ही फार जुनी मागणी असून, अमरावती विद्यापीठाच्या सिनेटमध्येही उपकेंद्राचा ठराव मंजूर झाला आहे. अनसिंग रोडवरील बाभूळगाव शिवारात १०८ एकर जमिनही विद्यापीठाच्या उपकेंद्र मंजुरातीकरिता प्रस्तावित आहे. वाशिम उपकेंद्राबाबत अमरावती विद्यापीठातील शिक्षण संचालक यांनी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव मुंबई यांना वाशिम उपकेंद्र स्थापनेबाबत २६ सप्टेंबर २०१२, शासन बैठक १० जानेवारी २०१३ रोजी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन हा प्रस्ताव मंजूर होणेकरिता आवश्यक ती माहिती सादर करुन पाठपुरावा केला आहे. २८ मे २०१३ रोजी तत्कालीन उपमुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली होती. या सभेला विद्यापीठाचे कुलगुरु व त्यांचे सहकारी उपस्थित होते. या सगळ्या प्रक्रिया व माहितीचा पाठपुरावा केल्यानंतरही व सर्व बाबी व्यवस्थित असताना शासन स्तरावर प्रस्ताव धूळ खात आहे. विद्यापीठ उपकेंद्रासाठी लोकचळवळ निर्माण करुन आंदोलन उभारण्याचा इशारा तेजराव वानखेडे यांनी दिला.