शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
2
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
3
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
4
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
5
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
7
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
8
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
9
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
10
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
11
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
12
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
13
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
14
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
15
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
16
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
18
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
19
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
20
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत

ग्रा.प.हद्दीत दारु दुकान परवान्याला ग्रामस्थांचा विरोध

By admin | Published: May 23, 2017 5:42 PM

ग्रामपंचायत हद्दीत परवाने दिल्यास ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा

मंगरुळपीर: देशी-विदेशी दारुचे दुकान गटग्रामपंचायत जांब येथे विक्रीचे आणी परमिट न देणेसाठी येथील गावकऱ्यांनी जिल्हाधिकारी वाशिम यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे कळविले आहे.       मंगरुळपीर शहरातील हायवेवरील दारुचे दुकान  बंद करण्यात आले आहे.त् याकारणाने काही बारमालक आपली दुकाने खेडेविभागाकडे वळविन्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहेत. पंचायत समितीअंतर्गत असलेल्या जांब पंचायत समिती अंतर्गतच्या जांब- शहापुर ग्रामहद्दीत व्यसनमूक्त लोक आहेत.या हद्दीत जर दारुविक्रीचे परवाने दिल्यास येथे व्यसनाचे प्रमाण वाढेल.जर प्रशासनाने जांब ग्रामपंचायत हद्दीत दारु विक्रीचे परवाने दिल्यास शहापुर, आजगाव, जांब, सोनखास येथील रहिवाशी आमरण ऊपोषणास बसनार असा ईशारा जिल्हाधिकारी,वाशिम यांना दिलेल्या लेखी निवेदनाव्दारे गजानन मोरे यांचेसह ग्रामवाशियांनी दिला.