शहरं
Join us  
Trending Stories
1
"...यामुळेच हा ऐतिहासिक विजय झाला"; हरयाणाच्या निकालावर PM मोदींची पहिली प्रतिक्रिया
2
दिल्लीच्या जवळपास कमळाची कमाल, आम आदमी पार्टी बेहाल; डिपॉझिटही वाचलं नाही!
3
J&K मध्ये फुटीरतावादाचा सुपडा साफ, एआयपी आणि जमात-ए-इस्लामीला मतदारांनी नाकारले
4
हरयाणा निवडणुकीचे 'मॅन ऑफ मॅच' ठरलेल्या CM नायबसिंग सैनी यांची संपत्ती किती?
5
जुन्नरमध्ये आयात उमेदवाराच्या हाती तुतारी दिल्यास बंड अटळ?; मविआतील नाराज निष्ठावंतांच्या गोटात हालचालींना वेग
6
परदेशात जाऊन आपल्या देशाचा अपमान करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला- अमित शाह
7
गेल्या महिन्यात कोणत्या कंपनीनं सर्वाधिक विकल्या Electric Scooters?
8
'तेरे करके' पेक्षा No Look Shot ची चर्चा; नताशाच्या पोस्टवर 'हार्दिक' कमेंटचं ट्विस्ट
9
"महाराष्ट्रातील जनताही अशा फेक..."; हरयाणातील निकालानंतर CM शिंदेंचा MVA वर 'वार'
10
"आपण तर खरोखरच मोठी 'पनौती' निघालात, हुड्डांनाही..."; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा राहुल गांधींवर निशाणा
11
बुलेट ट्रेन जितकी खास, तितकीच स्टेशनही... वीज बचत अन् प्रवाशांच्या सुरक्षेला प्राधान्य!
12
"हा विजय केवळ मोदीजींमुळेच शक्य झाला"; हरयाणाच्या निकालानंतर मुख्यमंत्री सैनी यांचे विधान
13
Haryana, Jammu & Kashmir Assembly Election Results 2024 Live: काँग्रेसचे 'खटाखट-खटाखट' मॉडेल फेल: अनुराग ठाकूर
14
नायब सिंह सैनींनी मारली बाजी; विजयादशमीला घेऊ शकतात मुख्यमंत्रीपदाची शपथ?
15
'आजच बारामतीचा उमेदवार जाहीर करा'; अजित पवार म्हणाले, "तुमच्या मनातील..."
16
"कुठे आम्ही ६० जागा जिंकण्याच्या बाता मारत होतो आणि…’’, निकालांबाबत कुमारी शैलजा म्हणाल्या
17
जम्मू-काश्मीरच्या 'या' सात जागांवर काँग्रेस आणि एनसीत मैत्रीपूर्ण लढत; जाणून घ्या निकाल...
18
"मल्लिकार्जुन खर्गेजी पत्ता सांगा, 'ती' जिलेबी...", भाजप खासदार तथा केंद्रीय मंत्र्याचा राहुल गांधींना बोचरा टोला
19
नवी मुंबईत महायुतीला झटका, शिंदेसेनेत बंडखोरी होणार, विजय नाहटा तुतारी हातात घेणार
20
काँग्रेसचा हरयाणात पराभव; कुमारी शैलजा म्हणाल्या,'वेळेवर मौन बाळगणे..."

कामरगाव जि.प.शाळेत कृत्रीम घरट्यांची भेट

By admin | Published: May 06, 2017 1:36 PM

पर्यावरण शिक्षण केंद्र व राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी कृत्रीम व सुंदर घरटी भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबविला.

कामरगाव : तालुक्यातील ग्राम कामरगाव जि.प.विद्यालयातील पर्यावरण मित्र, चिव चिव मंडळ, पर्यावरण शिक्षण केंद्र व राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांनी कृत्रीम व सुंदर घरटी भेट देण्याचा अनोखा उपक्रम राबविला.मुख्याध्यापीका सुरेखा देशमुख यांच्या मार्गदर्शनात पर्यावरण मित्र गोपाल खाडे व निता तोडकर यांनी कार्यक््रमाचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांना घरटे कसे तयार करावे, याबाबतची कार्यशाळा घेवुन शिकविण्यात आले. आधुनिक राहणीमानामुळे पशुपक्षी  व चिमण्यांना घरटी बनविण्यास जागा शिल्लक नसल्याने पर्यावरणास काय धोका निर्माण होत आहे याची जाणिव विद्यार्थ्यांना करुन दिली. विद्यार्थ्यांनी सुध्दा रुप व रंगत आकर्षक घरटे तयार केली. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या घरट्यांवर पाणी, हवा, प्रदुषीत करु नका, झाडे, प्राणी,  पक्षी याव प्रेम करा, असे संदेश सुध्दा लिहले. पक्षी हा महत्वपूर्ण घटक असल्रूाने त्यांचे संगोपन होणे अत्यंत महत्वपूर्ण आहे. विद्याथ्याृंनी विद्यालयात पशुपक्षी व चिमण्यांकरिता खाद्य तसेच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केल्यामुळे हजारो पक्षी  शालेय परिसरात येवुन आपली तहान व भुक भागवितात. याकरिता गोपाल खाडे यांनी गेल्या अनेक वर्षापासून अथक परिश्रम घेतले.