शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
2
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
3
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
4
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
5
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
6
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
7
Explainer : पश्चिम महाराष्ट्रात शरद पवारांच्या सभा गाजल्या; मात्र गर्दीचं रुपांतर मतांमध्ये होणार का?
8
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
9
Video: वा रे पठ्ठ्या! वेदना सहन होत नसूनही मैदानात उतरला, एका हाताने केली फलंदाजी
10
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'जिकडं म्हातारं फिरतंय, तिकडं चांगभलं हुतंय'; बारामतीत प्रतिभा पवारांच्या हातातील बॅनरची चर्चा
11
Babar Azam नं किंग कोहलीचा विक्रम मोडला; रोहितचा 'महा रेकॉर्ड'ही त्याच्या टप्प्यात
12
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार
13
“२३ तारखेनंतर कोणावर दया नाही, फडणवीस-शिंदेंना पोलिसांत हेलपाटे मारावे लागतील”: संजय राऊत
14
शरद पवारांना मी आमदार केलं असं म्हणणार नाही, कारण त्यावेळी मी तिसरीत होतो: अजित पवार
15
महाराष्ट्रात मविआ सरकार आल्यास आरक्षणात मुस्लीम कोटा देण्यावर चर्चा; रेवंथ रेड्डींची गॅरंटी
16
'पथेर पांचाली'मधील 'दुर्गा' काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेत्री उमा दासगुप्ता यांचं निधन
17
मुख्यमंत्री नितीश कुमार एकुलता एक मुलगा निशांतला लाँच करण्याच्या तयारीत? चर्चांना उधाण
18
शर्वरी जोग नव्या मालिकेत झळकणार, अभिनेत्रीच्या खऱ्या आयुष्यातील 'मितवा' कोण माहितीये का?
19
जेठालालचंही मालिकेच्या निर्मात्याशी भांडण? थेट कॉलरच पकडली; नक्की प्रकरण काय वाचा
20
याला म्हणतात रिटर्न...! ₹2 चा शेअर ₹120 वर पोहोचला; 5 वर्षांत 5500% चा तुफान परतावा दिला; केलं मालामाल

गोदामे भरून असल्याने हमालांचा हिरावल्या गेला रोजगार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 4:50 PM

शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी तसूभरही जागा शिल्लक राहिलेली नाही. यामुळे हमालांना मिळणारे दैनंदिन कामही बंद झाले असून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ ओढवल्याचे चित्र वाशीम जिल्ह्यात पहावयास मिळत आहे.

ठळक मुद्देवाशिम जिल्ह्यातील स्थितीसोयाबिन साठविण्याची अडचण कायम

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: वखार महामंडळाच्या येथील गोदामांमध्ये हजारो क्विंटल तूर साठविण्यात आलेली असून नव्याने खरेदी केल्या जाणारे सोयाबिन आणि शेतकऱ्यांचा माल ठेवण्यासाठी तसूभरही जागा शिल्लक राहिलेली नाही. यामुळे हमालांना मिळणारे दैनंदिन कामही बंद झाले असून त्यांच्या कुटूंबावर उपासमारीची वेळ ओढवल्याचे चित्र निर्माण झाले आहे.वाशिम येथील वखार महामंडळाच्या गोदामात आजरोजी १ लाखापेक्षा अधिक क्विंटल तूर आणि काही प्रमाणात सोयाबिन साठविण्यात आलेले आहे. वास्तविक पाहता नव्याने नाफेडमार्फत सोयाबिन खरेदीची प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी हा माल येथून हलविणे आवश्यक होते. मात्र, त्याची व्यवस्था अद्यापही लागलेली नाही. त्यामुळे हमालांच्या हाताला काम न मिळण्यासोबतच नव्याने खरेदी केलेले जाणारे सोयाबिन आणि शेतकऱ्यांचा माल साठविण्यासाठी देखील जागा उपलब्ध नसल्यामुळे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.१२ हमालांच्या रोजीरोटीचा प्रश्न!वखार महामंडळाच्या गोदामावर सद्या १२ हमाल कार्यरत आहेत. त्यांनी सांगितल्यानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्या हाताला काम उपलब्ध नाही. त्यामुळे नाईलाजास्तव गोदामातील पोत्यांवरच दिवसभर आराम करून घरी परतावे लागत आहे. यामुळे रोजमजूरी देखील मिळत नसल्याने उपासमार ओढवत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :market yardमार्केट यार्ड