शहरं
Join us  
Trending Stories
1
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
2
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
3
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
4
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
5
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
6
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
7
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
8
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
9
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
10
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
11
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
12
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
13
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
14
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
15
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
16
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
17
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
18
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
19
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
20
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 

वाशिम : ८६४ उमेदवारांनी दिली चाळणी परीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2018 1:26 PM

वाशिम : स्पर्धा परीक्षेसंदर्भात मोफत पूर्व प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम येथील केंद्रावर १२०० पैकी ८६४ उमेदवारांनी चाळणी परीक्षा दिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : स्पर्धा परीक्षेसंदर्भात मोफत पूर्व प्रशिक्षण देण्याच्या दृष्टिकोनातून वाशिम येथील केंद्रावर १२०० पैकी ८६४ उमेदवारांनी चाळणी परीक्षा दिली.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे (बार्टी) सामाजिक न्याय व विशेष सहाय विभाग महाराष्ट्र शासन पुणे व प्रसंग मागासवर्गीय समाजकल्याण संस्था, जयपूर यांच्यामार्फत अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी बँक, रेल्वे, एल.आय.सी. इत्यादी लिपिकवर्गीय व तत्सम पदाच्या स्पर्धा परीक्षेच्या पूर्व तयारी करिता नि:शुल्क अनिवासी प्रशिक्षण वाशिम शहरात दिले जाते. या प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी स्थानिक मालतीबाई सरनाईक विद्यालयात चाळणी परीक्षा घेण्यात आली. या चाळणी परीक्षेसाठी एकूण १२०४ उमेदवारांनी नोंदणी केली होती. यापैकी ८६४ उमेदवारांनी परीक्षा दिली. यामधून पात्र १०० आणि प्रतिक्षा यादीसठी २० अशा उमेदवारांची गुणानूक्रमे निवड केली जाणार आहे. ३० टक्के महिला, ३ टक्के दिव्यांग व ६७ टक्के पुरुष अशी १०० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. पात्र उमेदवारांना ८ आॅक्टोबरपासून नियमित चार महिन्याचे मोफत प्रशिक्षण आणि मासिक तीन हजार रुपये विद्यावेतन व तीन हजार रुपये किंमतीची  मोफत पुस्तके दिली जाणार आहेत. सदर चाळणी परीक्षा ही समाजकल्याण विभागाचे समतादूत साजिद पटेल यांच्या निरीक्षणाखाली व प्रसंग समाजकल्याण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. गजपाल इंगोले व कास्ट्राईक कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष डॉ. सहदेव चंद्रशेखर यांच्या उपस्थितीत झाली.

टॅग्स :washimवाशिमexamपरीक्षा