शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: लाडक्या बहिणींची नारीशक्ती, भीमशक्तीमुळे महायुतीचा ऐतिहासिक महाविजय: रामदास आठवले
3
महाराष्ट्रात भाजपने 148 पैकी 132 जागा जिंकल्याच कशा? काँग्रेसने उपस्थित केला प्रश्न...
4
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “विधानसभा पराभवावर चिंतन करु, जनतेच्या प्रश्नासाठी काँग्रेस काम करत राहील”: नाना पटोले
5
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
7
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
8
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: आम्ही निर्णय घेण्याचे सर्वाधिकार शिंदेंना दिलेत: दीपक केसरकर यांची माहिती
10
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
11
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
12
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
13
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
14
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
15
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
16
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
17
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
18
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
19
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
20
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली

Washim: घरी जावून झोप म्हणताच महिलेच्या डोक्यात मारला दगड, आरोपीवर गुन्हा दाखल

By संतोष वानखडे | Published: September 02, 2023 4:39 PM

Washim Crime: घराच्या ओट्यावर महिला गप्पागोष्टी करीत असताना, जोरात बोलू नका, मला झोपू द्या असे एका इसमाने म्हटले. त्यावर घरी जावून झोप असे म्हणताच आरोपीने महिलेच्या डोक्यात दगड मारल्याची घटना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे १ सप्टेंबरच्या रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली.

- संतोष वानखडेवाशिम - घराच्या ओट्यावर महिला गप्पागोष्टी करीत असताना, जोरात बोलू नका, मला झोपू द्या असे एका इसमाने म्हटले. त्यावर घरी जावून झोप असे म्हणताच आरोपीने महिलेच्या डोक्यात दगड मारल्याची घटना मानोरा तालुक्यातील इंझोरी येथे १ सप्टेंबरच्या रात्री ८:३० वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी २ सप्टेंबर रोजी प्राप्त तक्रारीनुसार मानोरा पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला.

शारदा सुभाष जाधव (३२) रा. इंझोरी यांच्या फिर्यादीनुसार, त्या आपल्या घराचे ओट्यावर इतर महिलांसोबत गप्पागोष्टी करीत होत्या. आरोपी निखिल धनराज हळदे हा जवळच असलेल्या आसरा माता मंदिरावरून तेथे आला व जोरात बोलू नका, मला झोपू द्या, असे म्हणाला. फिर्यादीने घरी जाऊन झोप असे म्हणताच आरोपीने दगड घेऊन डोक्यात मारला व जखमी केले. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरुद्ध कलम ३२४, ५०४ भा.दं.वी.नुसार गुन्हा दाखल केला. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रवीण शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली बीट जमादार सुनील नेमाने करीत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwashimवाशिम