वाशिम शहर महिला काँग्रेस कमेटी कार्यकारणी घोषीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2019 04:25 PM2019-02-04T16:25:40+5:302019-02-04T16:25:59+5:30

वाशिम :  जिल्हा काँग्रेस कमेटी कार्यालयात अ‍ॅड.दिलीपराव सरनाईक, जावेद परवेज डॉ. विशाल सोमटकर, राजुभाउ चौधरी, चाँदबी शे.हाशम यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली.

The Washim City Women Congress Committee Executive Declaration | वाशिम शहर महिला काँग्रेस कमेटी कार्यकारणी घोषीत 

वाशिम शहर महिला काँग्रेस कमेटी कार्यकारणी घोषीत 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम :  जिल्हा काँग्रेस कमेटी कार्यालयात अ‍ॅड.दिलीपराव सरनाईक, जावेद परवेज डॉ. विशाल सोमटकर, राजुभाउ चौधरी, चाँदबी शे.हाशम यांच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. वाशिम शहरात महिला काँग्रेसचेपक्ष संघटन मजबुत करण्यासाठी सर्व जातीधर्माला योग्य न्याय देवून शहर महिला काँग्रेस कार्यकारणीची घोषणा करून त्यांनी नियुक्ती पत्र मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. 
त्यामध्ये शहर उपाध्यक्षपदी मंगलाताई आकुमार, रेशमा मोहीत ठाकूर, अलकाबाई अरूण पुनेवार, नसीमबी युसूफखा, जयश्री राहूल जोगी तर सरचिटणीसपदी दिपामाला ज्ञानेश्वर पाईकराव, सकीनाबी शेख इस्माई, कविता कोमलराव गावंडे, परविन चौधरी, हमीद चौधरी, वैशालीनारायण ठाकरे, शोभा राजू वानखेडे, तर सचिवपदी धृपताबाई हरिभाउ राउत, कवाित विधाटे, संगीता संतोष भडके, शमीमबी शेख गफारर, फिरोजाबी शेख महेबुब, किरण शिंदे, शारदा अग्रवाल तसेच संघटन सचिव पदी आशा राजू रोकडे रोनाबी शेरखॉ, कांताबाई गणेश गवळी, रुख्मीनाबाई नंदू ठाकरे, आशा सुधाकर ढेंबरे, सुलताना शेख बब्बु, सिमा हिरा भडके, रानी निल उलेमालेक,  अनिता अशोक इरतकर, तर कार्यकारिणी सदस्यपदी जुलेखॉ बी शेख महेमुद, सफुराबी शेख जीत, रेवती कुळकर्णी, मिरा चोपडे, जाहेदाबी मो.इस्माईल, आशियाबी सैय्यद मकसुद, सुलता खानम, सहीला खातून, शबनम तबसूम, सगीरा तबसूम, मुमताज बी, अनिसाबी, आयशाबी , नाजेराबी या प्रसंगी गजाननराव भोने, निर्मलकुमार बंसतवाणी, महादेव सोळंके, मधूकरराव खरात, कैलास थोरात, सुनिल मापारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Web Title: The Washim City Women Congress Committee Executive Declaration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.