शहरं
Join us  
Trending Stories
1
अबूझमाडच्या जंगलात ३० नक्षल्यांचा खात्मा; घातपाताचा डाव उधळून लावला
2
मंत्रालयात आमदारांच्या जाळीवर उड्या; विधानसभा उपाध्यक्ष झिरवाळांसह आदिवासी आमदारांचा संताप
3
पुण्यात मित्राला झाडाला बांधून तरुणीवर सामूहिक बलात्कार; तीन नराधमांचा शाेध सुरू
4
राज्यातील अकृषक कर पूर्ण माफ; सरकारचा निर्णयांचा धडाका सुरूच, मंत्रिमंडळ बैठकीत ३३ निर्णय 
5
हावभाव बघूनच एकमेकींना समजून घेतो; शेफालीने सांगितले स्मृतीसोबतच्या ताळमेळीचे रहस्य
6
हार्दिकची १८ कोटींची  पात्रता आहे का? : मूडी
7
भारताचा दारुण पराभव, न्यूझीलंडची विजयी सलामी
8
धारावी प्रकल्पातील अनधिकृत बांधकामांसंदर्भात समिती; न्या. दिलीप भोसले अध्यक्ष, सहा सदस्यही नेमले
9
आता अहमदनगर नव्हे तर 'अहिल्यानगर'! नामांतराच्या प्रस्तावाला केंद्राची मंजुरी
10
टीम इंडियाच्या माजी क्रिकेटपटूच्या आईचा पुण्यातील राहत्या घरात सापडला मृतदेह
11
इस्रायलनं नकाशात भारतासोबत असं काय केलं की लोक भडकले? ताबडतोब घेण्यात आली अ‍ॅक्शन
12
शिक्षकाचं संपूर्ण कुटुंब संपवणारा आरोपी अखेर अटकेत, समोर आली धक्कादायक माहिती
13
INDW vs NZW: भारतीय महिला संघाचा पहिला सामना; New Zealand Women सेट करणार टार्गेट
14
PAK vs ENG : आपल्याच देशात पाकिस्तानची 'कसोटी'! पण पहिल्या सामन्यापूर्वी मिळाला सुखद धक्का
15
“राज्यातील राजकारणाला जनता कंटाळली, एक सुसंस्कृत पर्याय म्हणून तिसरी आघाडी”: संभाजीराजे
16
दहशतवाद्यांचा कर्दनकाळ माजी IPS अधिकारी आता BCCI मध्ये काम करणार; मोठी जबाबदारी मिळाली!
17
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर पाकिस्तानला जाणार; SCO शिखर परिषदेत सहभागी होणार
18
काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा आजचा कोल्हापूर दौरा रद्द, कारण..
19
२२ वर्षांनी घेतला वडिलांच्या हत्येचा बदला, मुलाने खुन्याला त्याच स्टाईलनं संपवलं   
20
TRAI कडून पुन्हा कारवाई, १८ लाखांहून अधिक मोबाईल नंबर्स ब्लॉक; तुम्हीही करत आहात ही चूक?

वाशिममध्ये विद्यार्थिनीची आत्महत्या!

By admin | Published: April 06, 2017 12:35 AM

जऊळका रेल्वे (जि. वाशिम) : कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थीनीने अंगावर ब्लेड मारून घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.

जऊळका रेल्वे (जि. वाशिम) : कृषी महाविद्यालयात शिकणाऱ्या २३ वर्षीय विद्यार्थीनीने अंगावर ब्लेड मारून घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी उघडकीस आली.आमखेडा येथील कृषी महाविद्यालयात तेलंगणामधील शक्तीपेठ बोधन येथील आशिता सोनकांबळे (२३) ही व्दितीय वर्षाला शिकत होती. आशिताने स्वत:च्या अंगावर धारदार ब्लेडने वार करुन स्वत:ला जखमी केले. हा प्रकार लक्षात येताच तिला वाशिमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषीत केले. याप्रकरणी प्राचार्य सुनील सातपुते यांनी जऊळका पोलिस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. पोलीसांनी कलम १७४ नुसार गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरु आहे.